राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Navjot Singh Sidhu : पंजाबमधील विधानसभेच्या निवडणुकांसाठी नेतृत्व सामूहिकच असेल, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले असून, मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, नवज्योत सिद्धू व सुनील जाखड या तिघांनी प्रचारात पक्षाचे सामूहिक नेतृत्व करावे, असेही ठरविले आहे. ...
Sonia Gandhi : सोनिया गांधी म्हणाल्या, “स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस आणि त्यांचे अनेक नेते खूप सक्रिय होते, तुरुंगातील कठोर यातनांना सहन केल्या आणि बऱ्याच देशभक्तांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदानही केले. ...
Congress foundation Day : काँग्रेसच्या अध्यक्षा Sonia Gandhi यांच्याहस्ते ध्वजवंदन होत असताना ध्वजस्तंभावरून ध्वज खाली पडला. मात्र सोनिया गांधी यांनी प्रसंगावधान राखत ध्वज हातात झेलला आणि ध्वजाचा मान राखला. ...
आज देश गंभीर आर्थिक समस्यांना तोंड देत आहे, भांडवली शक्तींना देश विकला जात आहे, लोकशाही धोक्यात आहे. या स्थितीत केवळ सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे २००४ प्रमाणे भारताला पुन्हा वाचवू शकतात. ...