Prashant Kishore : प्रशांत किशोर हे काँग्रेससमोर प्रेझेंटेशनही देणार असून, त्यासाठी त्यांनी 600 स्लाइड्सचे प्रेझेंटेशन तयार केले आहे. प्रशांत किशोर यांच्या जवळच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. ...
काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठीच्या प्रशांत किशोर यांच्या कृती योजनेवर चर्चा करण्यासाठी आणि पक्षात त्यांची भूमिका काय असावी, हे सूचित करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नऊ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधींनी सोमवारी संध्याकाळी या प्रकरणी ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली होती, तसंच प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्या अंतिम निर्णय घेतील. ...
Sonia Gandhi formed panel of senior leaders : प्रशांत किशोर यांच्या सूचनांवर काम करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांचे पॅनल तयार केले आहे. ...
Prashant Kishor Met Sonia Gandhi: मागील तीन दिवसात दोनवेळा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्या, यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोरही उपस्थित होते. ...