सामाजिक न्याय आणि सशक्तिकरणासंदर्भात तयार करण्यात आलेल्या कमिटीने आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीसमोर हा प्रस्ताव सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. ...
मोदी सरकारच्या काळातील खासगिकरणाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करत सोनिया म्हणाल्या, एकीकडे नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे बंद झाले आहे. तर दुसरीकडे, लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासात योगदानासाठी तयार करण्यात आलेल्या कंपन्या विकण्याचे काम सुरू आहे. ...
राजकारणात वाईट दिवस सुरू असलेला काँग्रेस पक्ष आता अॅक्शन मोडमध्ये आला आहे. काँग्रेसचं तीन दिवसीय चिंतन शिबीर राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. ...