National Herald Case: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी कोविडबाधित आणि फुफ्फुसाच्या संसर्गातून पूर्ण बरं होईपर्यंत अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्यासाठी काही आठवड्यांसाठीचा वाढीव कालावधीची मागणी केली आहे. ...
Sonia Gandhi : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना श्वसनमार्गात संसर्ग झाल्याचे आढळले आहे. गंगाराम इस्पितळात त्यांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. श्वसन मार्गातील संसर्गासोबत कोविड-१९ नंतरच्या लक्षणावर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ...
नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी ईडीने सोनिया गांधी यांना पुन्हा नव्याने समन्स जारी केले आहेत. यामध्ये त्यांनी २३ जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे म्हटले आहे. ...