Politics News: बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच नितीश कुमार आणि सोनिया गांधींची भेट झाली. यावेळी लालू प्रसाद यादवेदखील त्यांच्यासोबत होते. ...
काँग्रेस पक्षाच्या पुढच्या अध्यक्ष पदावरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. कालपासून अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीत अर्ज भरण्यावरुन काँग्रेसचे नेते शशी थरुर, दिग्वीजय सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावांची चर्च ...
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.आता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ...
Congress: तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक होणार आहे. यापूर्वी २००० साली काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवड झाली होती. तेव्हा सोनिया गांधी यांना जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिले होते. कशी होती ती निवडणूक जाणून घ्या. ...
आजपासून काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. काँग्रेसच्या नाराज G-23 गटाकडून आतापर्यंत शशी थरुर अर्ज करणार असल्याचे बोलले जात होते, पण आता या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. ...
अशोक गहलोत यांनी मंगळवारी जयपूरमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सांगितले होते की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मनधरणी करण्याचा अखेरचा प्रयत्न मी करणार आहे. ...