लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

देशासाठी सुरू असलेल्या संघर्षात काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी खरगे हेच सर्वार्थाने पात्र - Marathi News | Mallikarjun Kharge is fully qualified to lead the Congress in the ongoing struggle for the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशासाठी सुरू असलेल्या संघर्षात काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी खरगे हेच सर्वार्थाने पात्र

खरगे यांना माझे आणि पक्षाचे पूर्ण समर्थन असल्याची ग्वाही काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी येथे दिली. ...

सोनिया गांधींना 2 बहिणी, मग भाऊ बणून कोण आलं? राजेंद्र गुढा यांचा लाल डायरीसंदर्भात मोठा खुलासा - Marathi News | Rajasthan elections Sonia Gandhi has two sisters then who came to Jaipur as brothers Rajendra Gudha's big disclosure regarding Lal Diary | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :सोनिया गांधींना 2 बहिणी, मग भाऊ बणून कोण आलं? राजेंद्र गुढा यांचा लाल डायरीसंदर्भात मोठा खुलासा

Laal Diary Politics: या लाल डायरीत सोनिया गांधींच्या भावाचा उल्लेख होता, असे त्यांनी म्हटले आहे. हॉटेल शिव विलासच्या मालकाच्या मुलाच्या एका समारंभातात सोनिया गांधी यांचा भाऊही आला होता, असा खुलासा त्यांनी केला आहे. ...

राहुल आणि सोनिया गांधींना ED कडून मोठा धक्का, यंग इंडिया आणि AJL ची ७५१ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | Big blow to Rahul Gandhi and Sonia Gandhi by ED, assets worth 751 crores of Young India and AJL are seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल आणि सोनिया गांधींना ED कडून मोठा धक्का, यंग इंडिया आणि AJL ची ७५१ कोटींची मालमत्ता जप्त

Enforcement Directorate : नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. तपास यंत्रणांनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियाची ७५१ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ...

सोनिया गांधींच्या भरवशावर तेलंगणा काँग्रेस - Marathi News | Telangana Congress on Sonia Gandhi's trust | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींच्या भरवशावर तेलंगणा काँग्रेस

आदेश रावल  नवी दिल्ली : तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत काही महिन्यांपूर्वीपर्यंत काँग्रेस कुठेच चर्चेत नव्हती. परंतु, आता राज्यात काँग्रेसचे सरकार ... ...

"आज मला ते दोन प्रसंग आठवतायेत", अंतिम सामन्यासाठी सोनिया गांधींनी टीम इंडियाला दिल्या खास शुभेच्छा! - Marathi News | cricket world cup 2023 former congress president sonia gandhi message to team india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आज मला ते दोन प्रसंग आठवतायेत", सोनिया गांधींनी टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा!

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही व्हिडिओ संदेश जारी करून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. ...

जगात हिंसेला अजिबात स्थान नाही; भारताच्या तटस्थतेचा सोनिया गांधींनी केला तीव्र निषेध - Marathi News | Violence has no place in the world; Sonia Gandhi strongly condemned India's neutrality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगात हिंसेला अजिबात स्थान नाही; भारताच्या तटस्थतेचा सोनिया गांधींनी केला तीव्र निषेध

इस्रायलने गाझाला ‘जेल’ बनवले; उद्ध्वस्त गाझामध्ये नागरिकांचे हाल-बेहाल ...

सोनिया गांधींविरोधात बंड करणाऱ्यांचे कापले तिकीट; धारीवाल, राठाेड व जाेशींना उमेदवारी नाकारली - Marathi News | Rebels against Sonia Gandhi cut tickets; Dhariwal, Rathed and Jeshi were rejected as candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींविरोधात बंड करणाऱ्यांचे कापले तिकीट; धारीवाल, राठाेड व जाेशींना उमेदवारी नाकारली

भारत जोडो यात्रेदरम्यान अनेकांनी तक्रारी केल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. ...

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, समर्थनार्थ ४५४ तर विरोधात २ मत - Marathi News | Women's reservation bill passed in Lok Sabha, 454 votes in support and 2 votes against | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, समर्थनार्थ ४५४ तर विरोधात २ मत

लोकसभेत हे विधेयक मांडल्यानंतर विधेयकाच्या बाजुने ४५४ जणांनी मतदान केले ...