कतरीना कैफने नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये जान्हवी कपूरच्या तोकड्या कपड्यांवर चिंता व्यक्त केली आणि त्याची बातमी आली. कॅटने जान्हवीच्या कपड्यांवर चिंता व्यक्त केल्यानंतर पाठोपाठ सोनम कपूरची एक पोस्ट व्हायरल झाली. ...
सध्या ‘भारत’मुळे चर्चेत असलेली कतरीना कैफ तशी स्वत:त रमणारी अभिनेत्री. इतरांच्या गोष्टीत ती कधीच नाक खुपसत नाही. पण कदाचित कतरीनाचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि ती बोलली. तिचे हे बोलणे एका व्यक्तिला चांगलेच खटकले. ती म्हणजे सोनम कपूर. ...
सोनम कपूरला बॉलिवूडची फॅशनिस्टा का म्हटले जाते, याचे उत्तर कान्स फिल्म फेस्टिवलमधील तिचे लूक पाहून मिळते. अगदी पहिल्याच दिवसांपासून सोनमचे कान्समधील लूक चर्चेचा विषय बनले आहेत. ...
बॉलिवूडची फॅशन क्वीन सोनम कपूर हिचा कान्स लूक पाहण्यास सगळेच उत्सुक होते. त्यानुसार, सोनम कान्स फिल्म फेस्टिवल 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरली आणि तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांना घायाळ केले. ...