लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनम कपूर

सोनम कपूर

Sonam kapoor, Latest Marathi News

ढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक - Marathi News | Sonam Kapoor's sister Riya started crying because you will be emotional after reading it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक

सोनम कपूरची बहिण रिया कपूर लहान मुलीसारखी रडली होती. यामागचं कारण खुद्द तिनेच इंस्टाग्रामवर सांगितले. ...

अनेक वर्षांपासून या आजाराशी लढतेय सोनम कपूर, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | sonam kapoor reveals she is suffering from pcos pcod from several years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनेक वर्षांपासून या आजाराशी लढतेय सोनम कपूर, शेअर केला व्हिडीओ

अनिल कपूरची लाडकी लेक सोनम कपूर चित्रपटांपेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. आता ती एका नव्या पोस्टमुळे चर्चेत आहे. ...

तु त्याला हॉट समजतेस? पुन्हा एकदा बघ! नवर्‍याला कुरूप म्हणणार्‍या मुलीवर भडकली सोनम कपूर - Marathi News | sonam kapoor blasts an influencer for calling her husband anand ahuja the ugliest | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तु त्याला हॉट समजतेस? पुन्हा एकदा बघ! नवर्‍याला कुरूप म्हणणार्‍या मुलीवर भडकली सोनम कपूर

ट्रोल होणे ही सोनमसाठी नवी गोष्ट नाही. याआधी अनेकदा ती ट्रोल झाली आहे. पण... ...

जया बच्चन यांच्या समर्थनात समोर आली सोनम कपूर आणि फरहान अख्तर, म्हणाले.... - Marathi News | Sonam Kapoor, Farhan Akhtar and Anubhav Sinha supports Jaya Bachchan on her statement in parliament | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया बच्चन यांच्या समर्थनात समोर आली सोनम कपूर आणि फरहान अख्तर, म्हणाले....

फिल्ममेकर अनुभव सिन्हा याने जया बच्चन यांची प्रशंसा केली आहे आणि त्यांच्या व्हिडीओची क्लिप शेअर करत लिहिले की, 'जयाजी यांना सादर प्रणाम करतो. ज्यांना माहीत नाही, त्यांनी हे बघा. पाठिचा कणा असतो दिसतो'. ...

कंगना रनौतने सोनम कपूरवर साधला निशाणा, ट्विट करून म्हणाली 'माफिया बिंबो' - Marathi News | Kangana Ranaut respond on Sonam Kapoor tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रनौतने सोनम कपूरवर साधला निशाणा, ट्विट करून म्हणाली 'माफिया बिंबो'

सोनम सुशांत सिंह राजपूत केसमधील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला सपोर्ट करत आहे. याच सोनमला कंगनाने आता स्मॉल टाइम ड्रगी असं म्हटलं आहे. ...

रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचं कॅम्पेन, अभिनेत्रीसाठी केली न्यायाची मागणी - Marathi News | Many bollywood celebrities came in support of Rhea Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचं कॅम्पेन, अभिनेत्रीसाठी केली न्यायाची मागणी

एनसीबीने रियाला ड्रग सिंडिकेटची एक अ‍ॅक्टिव सदस्य असल्याचं सांगितलं. अशात रियाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशात बॉलिवूडमधील काही मोठे सेलिब्रिटी अभिनेत्री रियाच्या समर्थनात पुढे आले आहेत.  ...

डुक्करासोबत कधीच कुस्ती करू नये...! सोनम कपूरची ही पोस्ट कंगनासाठी तर नाही ना? - Marathi News | sonam kapoor post no fight with pig target Kangana Ranaut's on her PoK remark | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डुक्करासोबत कधीच कुस्ती करू नये...! सोनम कपूरची ही पोस्ट कंगनासाठी तर नाही ना?

सोनम कायम कंगनाच्या हिटलिस्टमध्ये राहिली आहे. आता सोनमने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

बाबो..! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचे ट्रान्सपरेंट ड्रेसमधील लूक पाहून अनेकांच्या उंचावल्या भुवया, See Photos - Marathi News | Many raised eyebrows after seeing the look of this Bollywood actress in a transparent dress, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचे ट्रान्सपरेंट ड्रेसमधील लूक पाहून अनेकांच्या उंचावल्या भुवया, See Photos

बॉलिवूड अभिनेत्रींना ट्रान्सपरेंट ड्रेसमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. ...