तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी संबंधित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या, गैरतर्वनाच्या प्रकरणांविरोधात मोहिम उघडली आहे. ...
सोनम कपूरही सोशल मीडियावर अशीच अॅक्टिव्ह राहणारी अभिनेत्री. पण आता सोनम कपूर ट्विटरवर दिसणार नाही. होय, सोनम कपूर अहुजाने ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग सोशल साईटपासून काही काळ ब्रेक घेतला आहे. ...
सध्या फॅशन वर्ल्डमध्ये चिकनकारी कुर्ता ट्रेन्ड होताना दिसतो. चिकनकारी कुर्त्यांसाठी लखनऊ फार प्रसिद्ध आहे. सिम्पल आणि हटके लूकसाठी चिकनकारी कुर्तीचा पर्याय हमखास निवडण्यात येतो. ...
अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा यांसारख्या अनेक कलाकारांनी शाहिदचे अभिनंदन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. पण सोनमने शाहिदचे अभिनंदन केल्यानंतर शाहिदने तिला एक खूपच छान रिप्लाय दिला आहे. या रिप्लायची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. ...