लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनम कपूर

सोनम कपूर, मराठी बातम्या

Sonam kapoor, Latest Marathi News

कमी उंचीच्या पुरूषांसोबत लग्न करण्याचे होतात 'हे' फायदे! - Marathi News | Benefits of marrying or dating a short guy | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :कमी उंचीच्या पुरूषांसोबत लग्न करण्याचे होतात 'हे' फायदे!

प्रत्येकाच्याच आपल्या पार्टनरकडून अनेक अपेक्षा असतात. काही लोकं त्याच्या स्वभावाचा विचार करतात तर काही लोक दिसण्याचा. डेटिंग किंवा लग्नाची गोष्ट असते त्यावेळी मुलींना बऱ्याचदा आपल्यापेक्षा उंचीने जास्त असलेला लाइफ पार्टनर हवा असतो. ...

रणबीर कपूर, सोनम कपूर, टायगर श्रॉफने २५ वर्षांपूर्वी केले होते एकत्र काम; व्हिडीओ पाहून बसेल धक्का!! - Marathi News | when 25 years back sonam kapoor ranbir kapoor and tiger shroff features in a video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर, सोनम कपूर, टायगर श्रॉफने २५ वर्षांपूर्वी केले होते एकत्र काम; व्हिडीओ पाहून बसेल धक्का!!

सोनम कपूर, रणबीर कपूर आणि टायगर श्रॉफ हे आजचे आघाडीचे स्टार एकत्र चित्रपट करणार की नाही, याचे उत्तर येणारा काळ देईल. पण सुमारे २५ वर्षांपूर्वी या तिघांनी एका व्हिडीओमध्ये एकत्र काम केले होते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ...

अनिल कपूरने हा जुना फोटो शेअर करून दिल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Anil Kapoor joins daughters Sonam Kapoor and Rhea Kapoor to share heartfelt birthday wishes for Sunita Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरने हा जुना फोटो शेअर करून दिल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अनिलने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचा आणि सुनीताचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो अनिल आणि सुनीता यांच्या तरुणपणातील असून अनिल या फोटोत तिच्याकडे पाहाताना दिसत आहे. ...

'या' ड्रेसमुळे सोनम कपूरची सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली, तर यूजर्सनी म्हटले,‘हिला तर ड्रेसिंग सेन्सच नाही’ - Marathi News | Sonam Kapoor Troll On Social Media Because Of This Dressing Style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' ड्रेसमुळे सोनम कपूरची सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली, तर यूजर्सनी म्हटले,‘हिला तर ड्रेसिंग सेन्सच नाही’

आपल्या अनोख्या आणि हटक्या स्टाइलने सा-यांचं मनं जिंकली आहेत. एकीकडे स्टायलिश अंदाजामुळे रसिकांना घायाळ करणारी सोनमला हीच स्टाइल तिची खिल्ली उडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. ...

अनिल कपूर यांच्यामुळेच त्यांची दुसरी लेक रिया अभिनयापासून दूर, काय आहेत ती कारणं? - Marathi News | Anil Kapoor didnt wanted her daughter Rhea in acting field, know the Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर यांच्यामुळेच त्यांची दुसरी लेक रिया अभिनयापासून दूर, काय आहेत ती कारणं?

'वेकअप सिद' चित्रपटाच्या सेटवरील पहिल्याच अनुभवात कल्पना आली होती की अभिनेत्री बनू शकणार नाही असं रियाने या मुलाखतीत सांगितले.  ...

सोनम कपूरने पती आनंद आहुजासाठी लग्नाच्या अॅनिव्हर्सरीचे केले खास प्लॅनिंग - Marathi News | Sonam Kapoor has a special plan for husband Anand Ahuja on first wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूरने पती आनंद आहुजासाठी लग्नाच्या अॅनिव्हर्सरीचे केले खास प्लॅनिंग

कामाच्या निमित्ताने दोघांनाही एकमेकांना वेळ देणं शक्य होत नाही त्यामुळे अशाचप्रकारे निमित्त साधत सोनम आनंदसह क्वॅालिटी टाईम स्पेंड करणार आहे.  ...

Holi Special : बॉलिवूडचे हे पाच कपल साजरी करताहेत लग्नानंतरची पहिली होळी ! - Marathi News | holi 2019 bollywood couples celebrating 1st holi after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Holi Special : बॉलिवूडचे हे पाच कपल साजरी करताहेत लग्नानंतरची पहिली होळी !

यंदाची होळी तर बॉलिवूडसाठी खास असणार आहे. गतवर्षी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. त्यामुळे या सेलिब्रिटींची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे. ...

अरे बापरे...! सोनम कपूरचा नवरा आनंद आहूजाला कोसळले रडू - Marathi News | sonam kapoor reveals hubby anand ahuja cried after watching ek ladki ko dekha toh aisa laga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! सोनम कपूरचा नवरा आनंद आहूजाला कोसळले रडू

सोनम कपूर व आनंद आहूजा ८ मे, २०१८मध्ये लग्नबेडीत अडकले. त्या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री पहायला मिळते. ...