लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनम कपूर

सोनम कपूर, मराठी बातम्या

Sonam kapoor, Latest Marathi News

कंगना रनौतने सोनम कपूरवर साधला निशाणा, ट्विट करून म्हणाली 'माफिया बिंबो' - Marathi News | Kangana Ranaut respond on Sonam Kapoor tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रनौतने सोनम कपूरवर साधला निशाणा, ट्विट करून म्हणाली 'माफिया बिंबो'

सोनम सुशांत सिंह राजपूत केसमधील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला सपोर्ट करत आहे. याच सोनमला कंगनाने आता स्मॉल टाइम ड्रगी असं म्हटलं आहे. ...

रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचं कॅम्पेन, अभिनेत्रीसाठी केली न्यायाची मागणी - Marathi News | Many bollywood celebrities came in support of Rhea Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचं कॅम्पेन, अभिनेत्रीसाठी केली न्यायाची मागणी

एनसीबीने रियाला ड्रग सिंडिकेटची एक अ‍ॅक्टिव सदस्य असल्याचं सांगितलं. अशात रियाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशात बॉलिवूडमधील काही मोठे सेलिब्रिटी अभिनेत्री रियाच्या समर्थनात पुढे आले आहेत.  ...

डुक्करासोबत कधीच कुस्ती करू नये...! सोनम कपूरची ही पोस्ट कंगनासाठी तर नाही ना? - Marathi News | sonam kapoor post no fight with pig target Kangana Ranaut's on her PoK remark | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डुक्करासोबत कधीच कुस्ती करू नये...! सोनम कपूरची ही पोस्ट कंगनासाठी तर नाही ना?

सोनम कायम कंगनाच्या हिटलिस्टमध्ये राहिली आहे. आता सोनमने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

Enough is Enough! सायबर बुलिंगविरोधात एकजूट झाले बॉलिवूड, ट्विटरवर ट्रेंड होतोय #IndiaAgainstAbuse - Marathi News | bollywood come together against online abuse india against abuse trend on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Enough is Enough! सायबर बुलिंगविरोधात एकजूट झाले बॉलिवूड, ट्विटरवर ट्रेंड होतोय #IndiaAgainstAbuse

सोनम कपूरपासून दीया मिर्झापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी याविरोधात आवाज उठवत सायबर बुलिंग थांबवण्याची मागणी केली आहे. ...

पूर्वी कधीही पाहिला नसेल सोनम कपूरचा असा अंदाज, पोस्ट होताच 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला - Marathi News | Check out the hot and cute pics of Gorgeous Sonam Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूर्वी कधीही पाहिला नसेल सोनम कपूरचा असा अंदाज, पोस्ट होताच 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला

सोनमने 2018 मध्ये आनंद आहुजा या बिझनेसमनसह लग्नबंधनात अडकली होती. सोनमने तिच्या रिलेशशीपबाबतही कधीच मनमोकळेपणाने बोलली नव्हती. थेट लग्नाची बातमी देत तिने अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. ...

अनिल कपूरची लेक रिया कपूरला जीवे मारण्याची धमकी, संतापली बहिण सोनम कपूर - Marathi News | Sonam Kapoor Left Shocked As Instagram Refuses To Take Down Death Threats Sister Rhea is Getting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरची लेक रिया कपूरला जीवे मारण्याची धमकी, संतापली बहिण सोनम कपूर

जाणून घ्या काय आहे प्रकरण ...

सुशांतला हॉट न म्हणणाऱ्या सोनमला पायल रोहतगीने सुनावले खडेबोल, म्हणाली - तुझा नवरा टकला आणि...  - Marathi News | Payal Rohtagi commenting on Sonam Kapoor and her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतला हॉट न म्हणणाऱ्या सोनमला पायल रोहतगीने सुनावले खडेबोल, म्हणाली - तुझा नवरा टकला आणि... 

सुशांत सिंग राजपूतला हॉट न म्हणणाऱ्या सोनम कपूरवर पायल रोहतगीने निशाणा साधला आहे. तिने सोनम कपूरला तुझ्या नवऱ्यापेक्षा सुशांत खूप हॉट आणि टॅलेंटेड आहे, असे म्हटलंय. ...

होय, मी माझ्या बाबांची मुलगी..., घराणेशाहीवरून ट्रोल करणा-यांना सोनम कपूरचे उत्तर - Marathi News | sonam kapoor on nepotism debate and trolls i am here beacuse of anil kapoor and privileged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होय, मी माझ्या बाबांची मुलगी..., घराणेशाहीवरून ट्रोल करणा-यांना सोनम कपूरचे उत्तर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. अनिल कपूरची लेक असल्याने सोनमही ट्रोल होतेय.  ...