Sonali Phogat सोनाली फोगाट हिने सुरुवातीच्या काळात अँकरिंग, तसेच मॉडेलिंग करत कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ती टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाली. दरम्यान, २०१९ मध्ये भाजपात प्रवेश करून कुलदीप बिश्नोई यांना आव्हान दिले होते. तिने हरियाणा विधानसभेची निवडणूकही लढविली होती. बिग बॉसमध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. गोव्यामध्ये तिचा संशयास्पद मृत्यू झाला. Read More
पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या ड्रग्स पेडरला (आरोपींना) अटक करण्यात आली आहे. ड्रग्स सापडलेल्या ठिकाणच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे. ...
Sonali Phogat before Death: कर्ली क्लबमध्ये सोनालीची तब्येत बिघडली तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने कर्ली क्लबमध्ये काय घडलेले ते सांगितले आहे. ...
Goa Crime News: सोनालीच्या कुटुंबीयांनी जोवर हत्येचा गुन्हा दाखल होत नाही तोवर तिच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. गोवा पोलिसांनी तिचा हार्ट अटॅकने मृत्यू असे सुरुवातीला म्हटले होते. परंतू नंतर प्रकरण वाढत असल्याचे पाह ...