Sonali Phogat सोनाली फोगाट हिने सुरुवातीच्या काळात अँकरिंग, तसेच मॉडेलिंग करत कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ती टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाली. दरम्यान, २०१९ मध्ये भाजपात प्रवेश करून कुलदीप बिश्नोई यांना आव्हान दिले होते. तिने हरियाणा विधानसभेची निवडणूकही लढविली होती. बिग बॉसमध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. गोव्यामध्ये तिचा संशयास्पद मृत्यू झाला. Read More
Sonali Phogat : सोनाली यांच्या हत्येचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असली तरी मृत्यूचे गूढ अद्याप उकललेले नाही. ...
BJP leader Sonali Phogat death case: भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या कथित खूनप्रकरणी गोवा पोलिसांनी आणखी एका ड्रग पेडलरला (अमली पदार्थांची विक्री करणारा) अटक केली. त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे. ...
सोनालीची हत्या ही तिची संपत्ती हडप करण्यासाठी झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनालीला ड्रग पाजल्याचे पीए आणि तिच्या मित्राने पोलीस चौकशीत कबुलही केले आहे. ...
Sonali Phogat death case: हरयाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या कथित हत्येप्रकरणी अमली पदार्थ पुरवणारा व्यक्ती (ड्रग पेडलर) व रेस्टाॅरंट मालकाला पोलिसांनी शनिवारी अटक केली. याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या आता चार झाली आहे. ...
Sonali Phogat Death Case: सोनाली फोगाट हत्या प्रकरणामुळे गोवा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. देशविदेशातील पर्यटक गोव्यात येतात. त्यात अनेक तऱ्हेचे लोक असतात. त्यांच्या कृतींमुळे गोवा बदनाम होत आहे... ...