Sonali Phogat सोनाली फोगाट हिने सुरुवातीच्या काळात अँकरिंग, तसेच मॉडेलिंग करत कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ती टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाली. दरम्यान, २०१९ मध्ये भाजपात प्रवेश करून कुलदीप बिश्नोई यांना आव्हान दिले होते. तिने हरियाणा विधानसभेची निवडणूकही लढविली होती. बिग बॉसमध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. गोव्यामध्ये तिचा संशयास्पद मृत्यू झाला. Read More
Sonali Phogat murder case: हणजूण पोलिसांनी गुरुवारी कर्लीस बारची झडती घेतली असता बारमधील एका बाटलीमध्ये ड्रग्ज आढळल्याची माहिती पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांनी दिली. ...
Sonali Phogat Case : जेव्हा संजयचा मृत्यू झाला तेव्हा संजयची पत्नी म्हणजे सोनाली फोगाट हरयाणापासून दूर मुंबईत होती. त्यावेळी संजयच्या मृत्यूवरून अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. ...
Sonali Phogat: टिकटॉक स्टार सोनाली फोगाट या ११० कोटींची संपत्ती सोडून गेल्या आहेत. त्यांची मुलगी यशोधरा (१५) ही या संपत्तीची वारसदार आहे. सोनाली यांचे पती संजय फोगाट यांचा सहा वर्षांपूर्वी गूढ मृत्यू झाला होता. ...