Sonali Phogat सोनाली फोगाट हिने सुरुवातीच्या काळात अँकरिंग, तसेच मॉडेलिंग करत कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ती टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाली. दरम्यान, २०१९ मध्ये भाजपात प्रवेश करून कुलदीप बिश्नोई यांना आव्हान दिले होते. तिने हरियाणा विधानसभेची निवडणूकही लढविली होती. बिग बॉसमध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. गोव्यामध्ये तिचा संशयास्पद मृत्यू झाला. Read More
गोव्यातील ज्या कर्ली क्लबमध्ये भाजपा नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाला होता. त्यात कर्ली क्लबवर आज प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. ...
सुधीर यांची प्रॉपर्टी आणि बँक खात्याबाबतही सवाल करण्यात आले. रोहतकच्या सनसिटीमध्ये उभारलेल्या घराबाबतही चौकशी करण्यात आली. गोवा पोलिसांनी चौकशीनंतर मीडियाशी कोणतीही चर्चा केली नाही. ...