अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने लग्नानंतरची तिची पहिली करवाचौथ नुकतीच साजरी केली...त्यासाठी तीने थेट दुबई गाठली. याचनिमित्ताने सोनालीने पोस्ट केली होती की, दोन महिन्यांनंतर नवरोबाला भेटणार. भेटण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.जरी आम्ही उपवास ठेवला नाही ...