लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी

Sonali kulkarni, Latest Marathi News

लाल रंगाच्या साडीत खुललं सोनालीचे सौंदर्य, फोटो व्हायरल - Marathi News | Sonali kulkarni share her traditional photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाल रंगाच्या साडीत खुललं सोनालीचे सौंदर्य, फोटो व्हायरल

सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येदेखील तिने आपले प्रस्थ निर्माण केले आहे. ...

साेनाली कुलकर्णी म्हणतेय हेच ते माझं पुणे आहे का ? - Marathi News | Is it my Pune ? says Sonali Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साेनाली कुलकर्णी म्हणतेय हेच ते माझं पुणे आहे का ?

डिझायनर दागिने, कपडे आणि अॅक्सेसरीजच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात अभिनेत्री साेनाली कुलकर्णी हिने तिचे बदलत्या पुण्याबद्दलचे मत सांगितले. ...

फालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज - Marathi News | Rohit Shetty and Sonali Kulkarni at the Faaltugiri book launch | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज

India Vs Bangladesh, Latest News : सोनाली कुलकर्णी इंग्लंडमध्ये लुटतेय भारताच्या सामन्याचा आनंद, पाहा व्हिडीओ - Marathi News | India vs Bangladesh, Latest News: 'Nutarang Fame' Sonali Kulkarni watching India's match , watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, Latest News : सोनाली कुलकर्णी इंग्लंडमध्ये लुटतेय भारताच्या सामन्याचा आनंद, पाहा व्हिडीओ

जेव्हा शमीच्या एका षटकात 17 धावा काढल्या गेल्या तेव्हा सोनालीच्या भावना एका व्हिडीओमध्ये कैद झाल्या आहेत.  ...

नेहमी ग्लॅमरस दिसणारी सोनाली दिसली ट्रेडिशनल लूकमध्ये, फॅन्सनी केल्या अशा कमेंट्स - Marathi News | Glamorous girl sonali kulkarni appears in traditional look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहमी ग्लॅमरस दिसणारी सोनाली दिसली ट्रेडिशनल लूकमध्ये, फॅन्सनी केल्या अशा कमेंट्स

सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येदेखील तिने आपले प्रस्थ निर्माण केले आहे. ...

'क्षणभर विश्रांती'ला झाली ९ वर्ष पूर्ण, सिद्धार्थ जाधवने दिला आठवणींना उजाळा - Marathi News | Kshanbhar Vishranti movie completes 9 years , Siddharth Jadhav gave memorable memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्षणभर विश्रांती'ला झाली ९ वर्ष पूर्ण, सिद्धार्थ जाधवने दिला आठवणींना उजाळा

'क्षणभर विश्रांती' चित्रपट ९ एप्रिल २०१० रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मल्टी स्टार्रर चित्रपटाला नुकतीच ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

सोनाली कुलकर्णी व सिद्धार्थ चांदेकरचे वेब सीरिजमध्ये पदार्पण - Marathi News | Sonali Kulkarni and Siddharth Chandekar's debut in the web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णी व सिद्धार्थ चांदेकरचे वेब सीरिजमध्ये पदार्पण

सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर कॅफे मराठी निर्मित आणि शेमारूमी प्रस्तुत ‘मनातल्या मनात’ या मराठी वेब सीरिजमधून डिजिटल विश्वात पदार्पण करत आहेत. ...

सोनाली कुलकर्णीची अशाप्रकारे निवड झाली होती दिल चाहता है या चित्रपटातील भूमिकेसाठी - Marathi News | This is how sonali kulkarni got selected for dil chahta hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीची अशाप्रकारे निवड झाली होती दिल चाहता है या चित्रपटातील भूमिकेसाठी

दिल चाहता है हा चित्रपट सोनालीच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. ...