Sonalee Kulkarni Photos: मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच सोनाली कुलकर्णी सध्या मॅक्सिकोत तिसरा हनिमून साजरा करतेय. या तिसऱ्या हनिमूनचे काही फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता सोनालीनं नवे फोटो शेअर केले आहेत. ...
मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही पुन्हा विवाहबंधनात अडकली आहे. चार दिवस उलटूनही तिच्या लग्नाचे फोटो समोर न आल्यानं चाहते थोडे नाराज झाले. ...