Sonalee Kulkarni Wedding : होय, सोनालीने गतवर्षी 7 मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईतील एका मंदिरात लग्नगाठ बांधली होती. गेल्या शनिवारी म्हणजे 7 मेला लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनालीनं पुन्हा एकदा विधीवत लग्न केलं. ...
Sonalee Kulkarni : महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीनं गेल्यावर्षी 7 मे रोजी कुणाल बेनोडकरशी लग्नगाठ बांधली होती. येत्या 7 मे रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली व कुणाल पुन्हा विधिवत लग्न करणार आहेत. ...
Filmfare Awards Marathi 2021: मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१ चा सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये अनेक मराठी कलाकारांना आणि कलाकृतीला सन्मानित करण्यात आले. ...