लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी, मराठी बातम्या

Sonalee kulkarni, Latest Marathi News

Shiv Jayanti: लाठीकाठी अन् गारद! सोनाली कुलकर्णीची छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना - Marathi News | shivjayanti 2025 sonalee kulkarni lathikathi and garad video netizens praised her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shiv Jayanti: लाठीकाठी अन् गारद! सोनाली कुलकर्णीची छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना

Shiv Garjana By Sonalee Kulkarni: काही सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावरुन शिवजयंती निमित्त खास पोस्ट केल्या आहेत. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने शिवरायांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे. ...

'बलात्कार करणाऱ्या नराधमांना...'; दसऱ्यानिमित्त सोनालीची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट, थेटच बोलली - Marathi News | marathi actress sonali kulkarni special post on dussehra viral in maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बलात्कार करणाऱ्या नराधमांना...'; दसऱ्यानिमित्त सोनालीची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट, थेटच बोलली

दसऱ्यानिमित्त सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केलेली जळजळीत पोस्ट चर्चेत आहे (sonalee kulkarni) ...

"स्त्री शक्तीचा जागर..." प्राजक्ता माळी अन् तेजस्विनी पंडितसाठी सोनाली कुलकर्णीची पोस्ट! - Marathi News | sonalee Kulkarni Shere Post For Prajakta Mali And Tejaswini Pandit | Phullwanti Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्त्री शक्तीचा जागर..." प्राजक्ता माळी अन् तेजस्विनी पंडितसाठी सोनाली कुलकर्णीची पोस्ट!

तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोन्हीही लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ...

"दुपारी १२ वाजता कोण सूर्यनमस्कार करतं?" सोनालीच्या व्हिडिओवर चाहत्याची खोचक कमेंट, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | marathi actress sonalee kulkarni reply to fan who commented on her suryanamskar yoga video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुपारी १२ वाजता कोण सूर्यनमस्कार करतं?" सोनालीच्या व्हिडिओवर चाहत्याची खोचक कमेंट, अभिनेत्री म्हणाली...

सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. सोनालीच्या या व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट केली आहे. ...

"अप्सरा आली..." गाण्याची साई पल्लवीला पडली भुरळ, मराठमोळ्या अंदाजात जबरदस्त डान्स! - Marathi News | Ramayana Star sai pallavi dances on Sonalee Kulkarni Marathi song Apsara Aali at sister wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अप्सरा आली..." गाण्याची साई पल्लवीला पडली भुरळ, मराठमोळ्या अंदाजात जबरदस्त डान्स!

दाक्षिणात्य कलाविश्वात साई पल्लवीच्या नावाचा दबदबा आहेत. त्यामुळे साईच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात. ...

शंकराची पिंड, उंदीर माामा अन्...; सोनाली कुलकर्णीने स्वत:च्या हाताने घडवली बाप्पाची देखणी मूर्ती - Marathi News | marathi actress sonalee kulkarni made ganesh idol with her brother shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शंकराची पिंड, उंदीर माामा अन्...; सोनाली कुलकर्णीने स्वत:च्या हाताने घडवली बाप्पाची देखणी मूर्ती

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही दरवर्षी स्वत:च्या हाताने बाप्पाची गणेशमुर्ती घडवते. यंदाही सोनालीने मातीपासून गणेशमूर्ती बनवली आहे. ...

सोनाली कुलकर्णी म्हणतेय, 'होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा' - Marathi News | Sonalee Kulkarni says, 'Hou De Charcha Karyakram Aahe Gharcha' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णी म्हणतेय, 'होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा'

Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ...

Sonali Kulkarni : नावाचा गोंधळ! अभिनेत्री झाली त्रस्त, सोनाली कुलकर्णीबद्दल काय म्हणाली सोनाली कुलकर्णी ? - Marathi News | Dil Chahta Hai fame marathi actress Sonali Kulkarni on Name Confusion Misleading with Sonalee Kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नावाचा गोंधळ! अभिनेत्री झाली त्रस्त, सोनाली कुलकर्णीबद्दल काय म्हणाली सोनाली कुलकर्णी ?

सोनाली कुलकर्णी असे मराठी इंडस्ट्रीतील दोन लोकप्रिय अभिनेत्रीची नावे आहेत. ...