अजय देवगणच्या ‘भूज- द प्राईड ऑफ इंडिया’ या आगामी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटात आणखी एका हिरोईनची एन्ट्री झालीय. होय, साऊथची लोकप्रिय अभिनेत्री प्रनीता सुभाष हे या अभिनेत्रीच नाव. ...
एरव्ही सोनाक्षीने लग्नाविषयी कोणत्याही प्रकारची कमेंट दिली नव्हती. पहिल्यांदाच ऑनस्क्रीन लग्नाबाबत सोनाक्षीने दिलेल्या प्रतिक्रीयेमुळे तिच्या लग्नाविषयी कुतूहुल चाहत्यांमध्ये वाढत आहे. ...
सोनाक्षी देखील तिचे वडील अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची खूप लाडकी आहे. मुलगी आणि वडिलांचे नातेच खूप वेगळे असते असे या कार्यक्रमात वडील-मुलीच्या नात्यावर भाष्य करताना सोनाक्षी म्हणाली. ...
सिलिगुडीच्या दहा वर्षीय अवस्था थापाने वरुण धवनला विचारले की, लहानपणी तो खोडकर होता का आणि त्याच्या खोड्यांबद्दल त्याने आपल्या आईवडिलांचा कधी मार खाल्ला आहे का? तेव्हा वरुणने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आपले हसू आवरत नव्हते. ...