या चित्रपट महोत्सवातून एक व्हिडिओ समोर आला आहे. यात सलमान आणि महेश भट्ट यांनी ममता बॅनर्जी यांना समोर येण्याची विनंती केली आणि नंतर सर्वांनी डान्स केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ...
मुदस्सर अजीज दिग्दर्शित ‘हॅपी भाग जायेगी’ या खुसखुशीत विनोदांनी भरलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले. या चित्रपटाचा सीक्वल ‘हॅपी फिर भाग जायेगी’ हा त्याहीपेक्षा एक पाऊल पुढे आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. ...