लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हा, मराठी बातम्या

Sonakshi sinha, Latest Marathi News

'Double XL'मधील एक सीन शूट करताना हुमा आणि सोनाक्षीला आवरला नाही जेवणाचा मोह, जाणून घ्या - Marathi News | Double excel Huma Qureshi and Sonakshi Sinha sat down and started eating food | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Double XL'मधील एक सीन शूट करताना हुमा आणि सोनाक्षीला आवरला नाही जेवणाचा मोह, जाणून घ्या

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांचा 'डबल एक्सएल' सध्या चर्चेत आहे. आपल्या स्वप्नांच्या शोधात असलेल्या दोन महिलांची कथा यात आहे. ...

Shikhar Dhawanचा हुमा कुरेशीच्या हातात हात घालून डान्स; दोघांचा रोमँटिक अंदाज, Photo Viral - Marathi News | Shikhar Dhawan dances hand-in-hand with Huma Qureshi, Indian Cricketer set for Bollywood debut with Double XL feat, See pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shikhar Dhawanचा हुमा कुरेशीच्या हातात हात घालून डान्स; दोघांचा रोमँटिक अंदाज, Photo Viral

सोशल मीडियावर शिखर धवनची हवा एका वेगळ्याच कारणाने सुरू झाली आहे. #ShikharDhawan हा ट्रेंड सध्या बॉलिवूड अभिनेत्री Huma Qureshi हिच्यामुळे सुरू झाला आहे. ...

सोनाक्षी सिन्हा-हुमा कुरैशीची 'डबल एक्सएल' जोडी, चित्रपटासाठी अभिनेत्रींनी केलं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन - Marathi News | Double xl teaser now released Sonakshi Sinha and Huma Qureshi will be seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हा-हुमा कुरैशीची 'डबल एक्सएल' जोडी, चित्रपटासाठी अभिनेत्रींनी केलं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी यांनी या चित्रपटासाठी जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. ...

Sonakshi-Zheer: 'दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा लवकरच जहीरसोबतचं नातं करणार ऑफिशियल?, जाणून घ्या - Marathi News | Actress sonakshi sinha dating zaheer iqbal about make relationship public | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonakshi-Zheer: 'दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा लवकरच जहीरसोबतचं नातं करणार ऑफिशियल?, जाणून घ्या

सोनाक्षी ‘नोटबुक’ फेम अभिनेता जहीर इक्बालसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. पण सोनाक्षी व जहीर अद्याप यावर काहीही बोललेले नाहीत. ...

हम लाख छुपाएं प्यार मगर...! जहीर इक्बालनं सोनाक्षी सिन्हाला म्हटलं आय लव्ह यू...!! - Marathi News | Zaheer Iqbal And Sonakshi Sinha Confirm Their Relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हम लाख छुपाएं प्यार मगर...! जहीर इक्बालनं सोनाक्षी सिन्हाला म्हटलं आय लव्ह यू...!!

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Relationship: सोना ‘नोटबुक’ फेम अभिनेता जहीर इक्बालसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं मानलं जातंय. सोनाक्षी व जहीर अद्याप यावर काहीही बोललेले नाहीत. पण आता जहीरच्या एका पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे... ...

Sonakshi Sinha engaged!! सोनाक्षी सिन्हानं गुपचूप उरकला साखरपुडा? कोण आहे तिचा प्रिन्स चार्मिंग? - Marathi News | sonakshi sinha engagement with mystery man zaheer iqbal actress share photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हानं गुपचूप उरकला साखरपुडा? कोण आहे तिचा प्रिन्स चार्मिंग?

Sonakshi Sinha engaged? होय, सोनाक्षीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ते पाहून तिनं गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा सुरु झाली आहे. ...

हे एका दृष्टाचं काम..., ‘वॉरंट’च्या बातम्यांवर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन - Marathi News | actress sonakshi sinha issues an official statement on the non bailable warrant-rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे एका दृष्टाचं काम..., ‘वॉरंट’च्या बातम्यांवर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन

Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या एका कायदेशीर प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर सोनाक्षीने एक स्टेटमेंट जारी केलं आहे. ...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या अडचणीत वाढ, कोर्टाने जारी केले वॉरंट - Marathi News | Though the court issued a warrant against actress Sonakshi Sinha, the actress did not reach the scheduled date of the event | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या अडचणीत वाढ, कोर्टाने जारी केले वॉरंट

Warrant against actress Sonakshi Sinha : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील शिवपुरी कॉलनी येथील रहिवासी इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्मा यांनी 30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीच्या श्री फोर्ट ऑडिटोरियममध्ये इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्डचे आयोजन केले होते. ...