somy Ali And Salman Khan Breakup : मला सलमानबद्दल काहीही तक्रार नाही. आता आम्ही आपआपल्या आयुष्यात बरंच पुढे निघून गेलो आहोत, असं काय काय सोमी बोलली होती. आज याच सोमीने अप्रत्यक्षपणे सलमानचा पर्दाफाश करण्याची धमकी दिली. ...
Somy Ali Supports Aryan Khan : कधीकाळी सलमान खानची गर्लफ्रेन्ड म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. होय, आर्यनला पाठींबा देत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ...