लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोमी अली

सोमी अली

Somy ali, Latest Marathi News

Salman Khan Birthday Special : सलमान खानच्या प्रेमात वेड्या झालेल्या या बॉलिवूड अभिनेत्रीने अद्याप केले नाही लग्न - Marathi News | Salman Khan Birthday Special : salman khan ex girlfriend somy ali is still single | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Salman Khan Birthday Special : सलमान खानच्या प्रेमात वेड्या झालेल्या या बॉलिवूड अभिनेत्रीने अद्याप केले नाही लग्न

सलमान खानच्या फिल्मी करियरची जितकी चर्चा मीडियात रंगते, तितकीच चर्चा त्याच्या अफेअर्सची देखील रंगते. सलमानचे नाव आजवर संगीत बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ या अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलेले आहे. ...

सलमानसाठीचं बॉलिवूडमध्ये आली, सलमानमुळेचं बॉलिवूड सोडलं! आता करते हे काम !! - Marathi News | salman khan second girlfriend somy ali runs a ngo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानसाठीचं बॉलिवूडमध्ये आली, सलमानमुळेचं बॉलिवूड सोडलं! आता करते हे काम !!

संगीता बिजलानी ही सलमानची पहिली अधिकृत गर्लफ्रेन्ड मानली जाते. संगीतानंतर सोमी अली ही सलमानची दुसरी गर्लफ्रेन्ड मानली जाते. ...