धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छताही यावेळी होते. यामुळे गोदावरीच्या प्रदूषणालाही निमंत्रण मिळते. पर्यटक बेभाणपणे मक्याच्या कणीसपासून तर सर्वच प्रकारचा कचरा आजुबाजुला फेकतात. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने कचराकुं ड्याही सुरक्षितरित्या बसवि ...