लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर जिल्हा परिषद

सोलापूर जिल्हा परिषद

Solapur zilla parishad, Latest Marathi News

हँडवॉश व्हॅन पंढरपूरातील आषाढी वारीला रवाना - Marathi News | Handwash van leaves for Pandharpur and leaves for Ashadhi Wari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हँडवॉश व्हॅन पंढरपूरातील आषाढी वारीला रवाना

स्वच्छतेचा नारा : जिल्हा परिषदेचे सीईओ भारुड यांची संकल्पना ...

विकासासाठी योगदान द्या; गाव डोक्यावर घेईल ; यजुर्वेद महाजन - Marathi News | Contribute to the development; The village will take on the heads; Yajurveda Mahajan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विकासासाठी योगदान द्या; गाव डोक्यावर घेईल ; यजुर्वेद महाजन

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व थर्माकॉल निर्मूलन या विषयावर जिल्हास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले़ ...

पंढरपूरच्या आषाढी वारीत यंदा राहणार हँडवॉश पॉर्इंट - Marathi News | Handshaw Point will remain this year in Pandharpur's Ashadhi War | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरच्या आषाढी वारीत यंदा राहणार हँडवॉश पॉर्इंट

स्वच्छतेसाठी नवे पाऊल : निर्मल वारीसाठी भारूड यांचे नियोजन ...

अधिकाºयांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकास सोलापूर जिल्हा परिषदेत मारहाण  - Marathi News | Suicides in the Solapur Zilla Parishad, a citizen who came to meet the officials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अधिकाºयांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकास सोलापूर जिल्हा परिषदेत मारहाण 

शिक्षणाधिकाºयांसह जिल्हा परिषदेच्या सदस्यांविरूध्द गुन्हा दाखल ...

शाळेच्या पहिल्या दिवशीच ग्रामस्थांनी शाळेला लावले कुलूप, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार - Marathi News | On the first day of the school, the villagers resorted to the school lolloop, the type of Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाळेच्या पहिल्या दिवशीच ग्रामस्थांनी शाळेला लावले कुलूप, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथे रिक्त असलेली शिक्षकाची जागा भरण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शाळेस पहिल्याच दिवशी कुलप लावून शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले़ ...

अधिकाºयांच्या सुमार कामगिरीमुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा केवळ ५७ टक्के खर्च - Marathi News | Due to the poor performance of the officials, only 57 percent of the Solapur Zilla Parishad spend | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अधिकाºयांच्या सुमार कामगिरीमुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा केवळ ५७ टक्के खर्च

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ मधील सर्व विभागांच्या खर्चाचा ताळमेळ अद्यापही जुळलेला नाही. यावरुन अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थ विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार मार्च २०१८ अखेर ...

सोलापूर जिल्ह्यातील स्वच्छ ग्राम स्पर्धेत तावशी ग्रामपंचायत प्रथम - Marathi News | Tawshi Gram Panchayat first in clean village competition in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील स्वच्छ ग्राम स्पर्धेत तावशी ग्रामपंचायत प्रथम

सोलापूर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर तावशी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीने प्रथम, ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) द्वितीय तर सरफडोह (ता. करमाळा) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.  ...

सोलापूर जिल्ह्यातील हातपंपांच्या दुरुस्तीसाठी आता खासगी कंत्राटी कर्मचारी ! - Marathi News | Private contract workers to repair handpumps in Solapur district! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील हातपंपांच्या दुरुस्तीसाठी आता खासगी कंत्राटी कर्मचारी !

सोलापूर : जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि हातपंपांच्या दुरूस्तीची गरज लक्षात घेता जिल्ह्यातील हातपंपांच्या दुरूस्तीसाठी कंत्राटी स्वरूपात खासगी कर्मचारी नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष शि ...