लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर ग्रामीण पोलीस

सोलापूर ग्रामीण पोलीस

Solapur rural police, Latest Marathi News

माढ्याच्या तहसीलदारास बेदम मारहाण, सोलापूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Bereavement of the Tahsildar of Maadha, incident in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्याच्या तहसीलदारास बेदम मारहाण, सोलापूर जिल्ह्यातील घटना

कुर्डूवाडी : बिगर क्रमांकाच्या ट्रॅक्टरने शासकीय वाहनास जोरदार धडक देऊन ५ जणांना गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणाची विचारपूस करायला गेलेल्या तहसीलदारास शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींकडून ट्रॅक्टरसह दीड ब्रास वाळूही जप्त करण्यात आली. याबाब ...

अकोले बु येथे अपघात, दोन युवक जागीच ठार - Marathi News | Accidents at Akole Baw, two youths killed on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकोले बु येथे अपघात, दोन युवक जागीच ठार

जखमींना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. बराच वेळ ते दोघेही अपघातस्थळी पडून होते ...

रात्रीत झाले बार्शी डिजिटलमुक्त - Marathi News | Nightly Barshi Digital Free | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रात्रीत झाले बार्शी डिजिटलमुक्त

नगरपालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त मोहीम, आता डिजिटलला परवानगी नाही ...

मोहोळ येथे सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | A seventeen-year-old boy drowned in Mohol, drowned in water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहोळ येथे सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

श्री नागनाथ यात्रेनिमीत्त खर्गतिर्थावर पोहण्यास गेलेल्या सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना घडली. ...

टेंभुर्णीत मटका अड्ड्यावर सोलापूर ग्रामीण पोलीसाचा छापा - Marathi News | Solapur rural policing raids at Temburniat Matta base | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टेंभुर्णीत मटका अड्ड्यावर सोलापूर ग्रामीण पोलीसाचा छापा

ग्रामीण पोलिसांची कामगिरी, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त ...

धक्कादायक; भाजीत मीठ जास्त झाले म्हणून पतीने कापले पत्नीचे केस  - Marathi News | Shocking The husband's cut off wife's hair is so much as the vegetable has more salt | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; भाजीत मीठ जास्त झाले म्हणून पतीने कापले पत्नीचे केस 

संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कात्रीने कापून टाकल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे घडली.  ...

१५ हजाराची लाच घेताना बार्शीच्या सहकार अधिकाºयास रंगेहाथ पकडले - Marathi News | While taking a bribe of 15 thousand, Barshi's Assistant Registrar was caught in the dock | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१५ हजाराची लाच घेताना बार्शीच्या सहकार अधिकाºयास रंगेहाथ पकडले

तक्रारदार हे खासगी सावकारी व्यवसाय करतात़ त्यांचा सावकारी परवाना सन २०१८-१९ साठी नुतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बार्शी यांच्या कार्यालयात सादर केला होता़ ...

दुचाकी-कारच्या अपघातात सोलापूरचे दोघे ठार - Marathi News | Two cars of Solapur were killed in a two-wheeler accident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुचाकी-कारच्या अपघातात सोलापूरचे दोघे ठार

सोलापूर -बार्शी रोडवर काळेगाव पाटीजवळील घटना ...