महापालिकेची देणी ५०० कोटींपर्यंत आहेत. मिळकतकराची थकबाकी २५० कोटी, नवीन ड्रेनेज योजनेसाठी ४५ तर पाण्याच्या योजनेसाठी १५० कोटी आणि कर्मचाºयांची देणी देण्यासाठी ९४ कोटी हवे आहेत. ...
पार्किंगमध्ये केलेले बेकायदा बांधकाम तातडीने हटवून खुले न केल्यास संबंधित इमारतीचा वापर परवाना किंवा प्रसंगी बांधकाम परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिला. ...
सोलापूरपासून जवळ असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील हातमाग कारखान्याला शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली़ या आगीत ३० लाखांचे नुकसान झाले़ ...
पटसंख्या कमी असलेल्या सोलापुरातील पाच शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
आरोग्य, कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराच्या दृष्टीने कामगार कल्याण मंडळातर्फे प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन श्रम कल्याण संघटनचे कल्याण एवं उपकर आयुक्त (नागपूर) वसंत सावंत (नागपूर) यांनी आज सोलापुरात दिली. ...
नोव्हेंबर संपत आला तरी जुळे सोलापुरातील ड्रेनेज जोडणी रखडल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असल्याने आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी लक्ष घातल्यावर कुमठे मलनिस्सारण केंद्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ...
७६ लाखांची थकबाकी न भरणाºया दूरसंचारचे ५ मोबाईल टॉवर सोमवारी मनपाच्या मिळकतकर वसुली पथकाने सील केल्याची माहिती उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. ...