आठ महिन्यांपासूनचे मानधन द्यावे या मागणीसाठी मनपात आंदोलन करणाºया घंटागाडी कर्मचाºयांना पोलीसांनी लाठीमार करून हुसकावून लावले़ मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला़ ...
मनपा सेवेत असलेली सासू मरण पावल्यावर त्यांची मुलगी असल्याचे भासवून आरोग्य खात्यात शारदा गणेश घंटे या सुनेने नोकरी मिळविल्याची तक्रार अयाज शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे. ...
राज्य शासनाने रमाई आवास योजनेसाठी अनुदानाची रक्कम ५0 हजाराने वाढविली असून, मनपातर्फे राबविण्यात येणाºया रमाई आवास घरकूल योजनेतील ७७0 पात्र लाभार्थ्यांना याचा फायदा देण्यात येणार आहे. ...
मनपा निवडणूक होऊन आठ महिने झाले तरी निवडणुकीसाठी नेमका किती खर्च झाला, याचा हिशोब निवडणूक कार्यालयास अद्याप लागेना झाला आहे. माहितीच्या अधिकारात फक्त ६७ लाखांच्या खर्चाची माहिती देण्यात आली आहे. ...
मनपाने मिळतकराची थकबाकी वसुलीपोटी उघडलेल्या मोहिमेत रविवारी सुट्टीच्या दिवशीही सुरू होती. शहर व हद्दवाढ विभागातून दोन दिवसात एक कोटी ३२ लाख ५४ हजार ८६५ रुपये वसुली करण्यात आली. दरम्यान, मोहिमेत थकबाकीपोटी ३६ जणांचे नळकनेक्शन तोडण्यात आले तर पाच घरे ...
शहरातील गाळे, स्मार्ट सिटी असो की खेळाचे सामने, यात इंदिरा गांधी स्टेडियमचा विषय सतत चर्चेत राहिला आहे. स्टेडियम कमिटीच्या बैठका वेळेवर न झाल्याने यासंबंधी अनेक विषय प्रलंबित राहिले आहेत. ...