अचानक कामबंद आंदोलन व केबीनसमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न या गोष्टी कंत्राटी घंटागाडी कर्मचाºयांना महागात पडल्या आहेत. या सर्वांना मनपाच्या कंत्राटी कामातून मुक्त करण्यात आले असून, ठेकेदारांमार्फत मजूर घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. ...
महापौर शोभा बनशेट्टी यांनी शिवसेनेच्या मदतीने ९ मिनिटात २१ विषय मंजूर केले़ बोलण्याची संधी न दिल्यामुळे काँग्रेस व बसपाच्या सदस्यांनी संतापून महापौरच्या डायसच्या दिशेने फाईली फेकून घोषणाबाजी केली़ ...
झोन समिती सभापती निवडीचा प्रस्ताव परत जाणार म्हणून महापौर शोभा बनशेट्टी यांनी मंगळवार, दि. ९ जानेवारी रोजी बोलावलेल्या तहकूब सभेत सभागृह नेता कोण असेल, याबाबतचे औत्सुक्य कायम राहिले आहे. ...
शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ६९२ कोटींची योजना एनटीपीसी व स्मार्ट सिटी योजनेतील निधीच्या साह्याने मार्गी लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. ...
घंटागाडीवर कंत्राटी पद्धतीने काम करणाºया वाहन-चालक, बिगारी सेवकांचा प्रश्न घेऊन महापालिकेत येऊन मनपा आयुक्तांच्या निजी कक्षाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न आणि स्वत: व आयुक्तांच्या अंगावर रॉकेल ओतून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बडतर्फ मनपा कर्मचारी श्रीश ...
बुधवारपेठेतील सिटी डेपोला आग लागून सात गाड्या जळाल्याची घटना सोमवारी रात्री ११.१५ सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक तातडीने धावल्याने तासाभरात सव्वा बाराच्या सुमारास आग आटोक्यात आली. ...
महापालिका आयुक्त ढाकणे यांच्या कार्यालयात घुसून जाळपोळीचा प्रयत्न करणाºया कामगार पुढारी श्रीशैल गायकवाड व त्याच्या दहा साथीदारांना पोलिसांनी बेदम चोप देत मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले आहे़ या सर्वांची रवानगी सदर बाजार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे़ ...