बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शहरातील २० इंग्रजी शाळांमध्ये राखीव असलेल्या पहिली किंवा पूर्व प्राथमिक जागांसाठी पात्र असलेल्या जागांपैकी २५ टक्के जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात ये ...
टाकळी इंटेकजवळील पाणीसाठा संपत आल्याने अखेर रविवारपासून शहर व हद्दवाढ भागाला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उजनीतून भीमेत पाणी सोडण्यात आले असून, औज बंधारा भरेपर्यंत हा बदल लागू राहील, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने कळव ...
समांतर जलवाहिनी टाकण्याच्या ६९२ कोटींच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला असून, जानेवारीच्या सभेत टेंडरला मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे या योजनेला आव्हान देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अॅड. यु. एन. बेरिया यांनी दोन्ही मंत्र्यांचा स ...
केंद्र शासनाच्या शाश्वत नागरी विकास योजनेसाठी देशातील १२ शहरांमध्ये सोलापूरचीही निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. याबाबत युरोपियन युनियनचे मनपाला पत्र आले आहे. ...
आता मनोमीलन करू, असे दोघा मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी वरून दोस्ती, आतून कुस्ती असेच चित्र पाहावयास मिळेल, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अॅड. यु. एन. बेरिया यांनी पत्रकार परिषदेत केला. ...
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी मनपा परिवहन खात्याने विशेष बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी १६ जादा बसगाड्यांची उपलब्धता केली आहे. ...