क्लब हाऊसचा परवाना असताना बेकायदा बांधकाम करून मंगल कार्यालयाचा वापर करणाºया होटगी रोड इंडस्ट्रियल इस्टेटजवळील कॅसल ग्रीनची भिंत मनपाच्या बांधकाम विभागाच्या पथकाने पाडून टाकली. ...
मनपातर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत घनकचरा व्यवस्थापनात शालेय स्तरावर ज्ञानप्रबोधिनीने तर महाविद्यालयीन स्तरावर परिसर स्वच्छतेत डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पातून मनपा व सिव्हिल हॉस्पिटलमधील इमारतीवर पहिल्या टप्प्यात ८४५ किलो व्हॅट क्षमतेचा सौरऊर्जेचा प्रकल्प साकारण्याच्या कामाला लवकर सुरुवात होणार आहे. ...
मनपा परिवहनच्या (एसएमटी) उत्पन्नात अंदाजपत्रकात धरलेल्या गृहीतकापेक्षा १० कोटींनी उत्पन्न कमी आले आहे. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात बरीच कपात करण्यावर भर देण्यात आला आहे. ...
स्मार्ट सिटी योजनेच्या एरियात असलेल्या हार्टलॅन्ड परिसराला चक्क टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागणी करूनही परिसरात जलवाहिनी टाकण्याचे नियोजन केले जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...