राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एनयुएचएम) योजनेतून मनपाच्या सात दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी ४५ लाखांचा खर्च दाखविण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गेल्या आठवड्यात यातील दोन दवाखान्यांना भेटी दिल्यावर घाणीचे साम्राज्य आढळले आह ...
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संबंधित होटगी रोडवर करण्यात आलेल्या ‘त्या’ इमारतीच्या बांधकामाविषयीची फाईल मागविली असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ...
सोलापूर महापालिकेची फेबु्रवारी महिन्यातील सर्वसाधारण सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार १७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२ वाजता सभा झाली़ ...
आगामी आर्थिक वर्षात शहरवासीयांच्या पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने १६ फेब्रुवारी रोजी होणाºया स्थायी सभेकडे मंजुरीसाठी दिला आहे. ...
सोलापूर महानगरपालिकेची नोव्हेंबर महिन्यातील तहकुब सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी झाली़ सभा सुरू झाल्यानंतर सुचना नागेश वल्याळ व श्रीनिवास रिकमल्ले या दोघांनी एकत्रितपणे वाचण्यास सुरूवात केली़ ...
मनपाच्या मालकीच्या गाळेभाडेवाढीचा प्रश्न येत्या आठवडाभरात मार्गी लावला जाईल, यात कोणत्याही गाळ्यांचे लिलाल न करता मध्यमार्ग काढला जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. ...
मनपा सेवेत असलेली सासू मरण पावल्यावर तिची मुलगी असल्याचे भासवून आरोग्य खात्यात नोकरी मिळविलेल्या शारदा गणेश घंटे यांना सेवेतून कार्यमुक्त करण्याचा आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. ...