पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या आदेशान्वये मनपा स्थायी समिती सभापतीपदाची पहिली निवडणूक प्रक्रिया रद्दबातल करून नव्याने सुरू केलेल्या प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. ए. एस. ओक व न्या. आर. आय. छगला यांनी स्थगिती दिली. ...
गोंधळानंतर नगरसचिव प्रविण दंतकाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला मात्र त्यावर अनुमोदक म्हणून कोणाचीच सही नाही़ त्यामुळे छाननीत या अर्जाचे भवितव्य ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे़ सहकारमंत्री गटाचे नागेश वल्याळ, संतोष भोसले व इतर दोन सदस्य दुपार ...
सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदाच्या वादावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पडदा टाकला़ आगामी एक वर्षासाठी सोलापूर महानगरपलिका सभागृहनेते पदी संजय कोळी यांची नियुक्ती करावी असे आदेश दिले़ ...
स्मार्ट सिटी प्रकल्पातून साकारण्यात येणाºया स्मार्ट रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात (पार्क चौक) पहिला पादचारी सिग्नल बसविण्याची तयारी करण्यात आली आहे. ...