लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर महानगरपालिका

सोलापूर महानगरपालिका

Solapur municipal, Latest Marathi News

कर्नाटकचे शेतकरी उचलतात सोलापूरच्या बंधा-यातून पाणी - Marathi News | Karnataka farmer takes water from Solapur's Auj Bondha area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकचे शेतकरी उचलतात सोलापूरच्या बंधा-यातून पाणी

औज बंधा-यातून कर्नाटकातील शेतकºयांनी बेसुमार पाणी उपसा सुरू केल्याचे चित्र आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. ...

वादग्रस्त अध्यादेश : सोलापूर हद्दवाढ भागातील रस्ते बांधकाम खाते करणार - Marathi News | Controversial Ordinance: Construction of Solapur road construction in Hyderabad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वादग्रस्त अध्यादेश : सोलापूर हद्दवाढ भागातील रस्ते बांधकाम खाते करणार

सोलापूर : महापालिका हद्दवाढ भागातील नागरी सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी शासनातर्फे देण्यात येणाºया विशेष सहाय्यमधून होणारी विकासकामे यापुढे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जातील असा दुरुस्ती अध्यादेश शासनाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी ११ एप्रिल र ...

सोलापूर मनपा सभेत येणार शहराच्या पर्यावरण स्थितीचा अहवाल - Marathi News | Report of the Environmental Status of the City of Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर मनपा सभेत येणार शहराच्या पर्यावरण स्थितीचा अहवाल

दुसºयांदा प्रयोग करणार, धुळमुक्तीसाठी जादा झाडे लावण्याचा प्रस्ताव ...

सोलापूरातील नगरसेविकांनी सुचविलेल्या कामांवर आले गंडांतर - Marathi News | Gondal on the works suggested by corporators of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील नगरसेविकांनी सुचविलेल्या कामांवर आले गंडांतर

मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांचा आदेश: खासगी सोसायट्यांमधील कामे नाहीत ...

उच्च न्यायालयाचा वानकर यांना दिलासा, पण एक महिना परिस्थिती जैसे थे - Marathi News | Wankar was comforted by the high court but it was like a one-month situation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उच्च न्यायालयाचा वानकर यांना दिलासा, पण एक महिना परिस्थिती जैसे थे

सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीची निवडणुक प्रक्रिया १ ते ३ मार्च दरम्यान पार पडली़ ...

सोलापूर शहरात हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | Water supply in the border area of ​​Solapur city was disrupted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरात हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

वादळामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने पाण्याचा उपसा मंदावल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.  ...

सोलापूर मनपा पोटनिवडणुकीत काँग्रेसने जागा राखली, तौफिक हत्तुरे विजयी - Marathi News | Congress defeats Solapur municipal by-election, Taufiq Hatture wins | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर मनपा पोटनिवडणुकीत काँग्रेसने जागा राखली, तौफिक हत्तुरे विजयी

विरोधकांनी ही जागा खेचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण जागा कायम राखण्यात काँग्रेसला यश आले आहे.  ...

सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले आयुक्त अविनाश ढाकणे यांना पेढे - Marathi News | Solapur Mayor Shobha Banshetty gave the order to the Commissioner Avinash Dhakane | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले आयुक्त अविनाश ढाकणे यांना पेढे

मनपाने सादर केलेल्या ६९२ कोटीच्या समांतर जलवाहिनी मंजूर झाल्याचा आनंद ...