सोलापूर : पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेऊन पुढील आठवड्यापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे आदेश दिल्यावर महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे रजेवर गेले आहेत. विस्कळीत पाणीपुरवठ्यात सातत्य असून, नवीन नियोजन पावसाळ्यात होण्याची ...
परिवहन कर्मचाºयांनी सुरू असलेल्या आंदोलनास पाठींबा देत काँग्रेस व बसपा सदस्यांनी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी सभागृहात महापौर शोभा बनशेट्टी यांना काळे झेंडे दाखविले. ...
९ महिन्यांचे वेतन मिळावे म्हणून सुरू केलेल्या आंदोलनाला २८ दिवस झाले तरी संप मिटलेला नाही. श्रेयवादात पदाधिकाºयांनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. ...
सोलापूर : शहरातील प्रमुख रस्त्याकडेला असलेल्या अतिक्रमणाविरुद्ध आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मोहीम सुरू केली आहे. आज पहिल्याच दिवशी सात रस्ता ते मोदी रेल्वे पूल मार्गावरील २५ टपºयांवर जेसीबी फिरविण्यात आला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी अति ...