लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर महानगरपालिका

सोलापूर महानगरपालिका

Solapur municipal, Latest Marathi News

अबब...सोलापूरात पाईपलाईनमध्ये काय निघाले ते पहा ! - Marathi News | Abh ... See what happened in Solapur's Pipeline! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अबब...सोलापूरात पाईपलाईनमध्ये काय निघाले ते पहा !

विडी घरकूलमधील घटना: जीपने ओढले तरी उपयोग झाला नाही ...

सोलापूरातील स्मार्ट सिटीच्या कामांना पावसाचा व्यत्यय - Marathi News | Rainfall in the work of Smart City in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील स्मार्ट सिटीच्या कामांना पावसाचा व्यत्यय

राजकुमार सारोळेसोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून  २१ कोटी खर्चुन करण्यात येणाºया स्मार्ट रोडचे करावे तेवढे  कौुतक कमीच आहे. आता हा स्मार्ट रस्ता की पोहण्याचा तलाव आहे असा प्रश्न पडला आहे.  गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेले हे काम कधी पूर्ण होणार अश ...

आत्मनिर्भरतेसाठी पाऊल ; मूकबधिरांनी बनविल्या राख्या  - Marathi News | Step for self-sufficiency; The makers of the deceased | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आत्मनिर्भरतेसाठी पाऊल ; मूकबधिरांनी बनविल्या राख्या 

सोलापुरातील ममता मूकबधिर विद्यालयातील उपक्रम ...

औज बंधारा भरला फुकटात, सोलापूर महापालिकेचे पाण्याचे ७ कोटी वाचले - Marathi News | Ouj Bondar filled the flood, Solapur municipal water saved seven million | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :औज बंधारा भरला फुकटात, सोलापूर महापालिकेचे पाण्याचे ७ कोटी वाचले

सोलापूर : वीर धरणातून भीमेत आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे औज व चिंचपूर बंधारे भरून ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूर महापालिकेची साडेसात कोटी रुपये पाणीपट्टी वाचली आहे. सातारा जिल्ह्यातील भाटघर, देवधर, वीर धरणे शंभर टक्के भरल्यामुळे भीमा नदीत पाणी सोडण्य ...

सोलापूर शहरातील रस्त्यांची झाली चाळण  - Marathi News | Solid road in Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरातील रस्त्यांची झाली चाळण 

पाऊस थांबेपर्यंत खड्ड्यातूनच जा !  महापालिका म्हणते, थोडं थांबा ...

इंडीचे माजी आमदार रवी पाटील यांचे सोलापूरातील हॉटेल बांधकाम बेकायदेशीरच - Marathi News | Ravi Patil, the former MLA of the Indi, is illegal in the hotel construction in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :इंडीचे माजी आमदार रवी पाटील यांचे सोलापूरातील हॉटेल बांधकाम बेकायदेशीरच

जिल्हा न्यायालयाने फेटाळले अपील : उच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत ...

सुखावह जगण्यासाठी सोलापूर देशात २२ वे - Marathi News | Solapur is 22nd in the country | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुखावह जगण्यासाठी सोलापूर देशात २२ वे

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने सोमवारी देशातील अशा शहरांची यादी जाहीर. ...

सोलापूरातील पाणीपुरवठ्यासाठी ३७२ कोटींच्या कामांना मंजुरी - Marathi News | 372 crores of works sanctioned for Solapur water supply | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील पाणीपुरवठ्यासाठी ३७२ कोटींच्या कामांना मंजुरी

स्मार्ट सिटी कंपनी : संचालक मंडळाच्या बैठकीत ६६३ कोटींच्या कामांना मंजुरी ...