लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर महानगरपालिका

सोलापूर महानगरपालिका

Solapur municipal, Latest Marathi News

एनयुएचएम घोटाळा :गाडी भाड्याने लावण्यासाठी गुडेवार यांची मारली बोगस सही - Marathi News | NUHM scam: Godewar's bogus right to rent a car | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एनयुएचएम घोटाळा :गाडी भाड्याने लावण्यासाठी गुडेवार यांची मारली बोगस सही

सोलापूर : महापालिकांतर्गत असलेल्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एनयुएचएम) कार्यालयासाठी गाडी भाड्याने लावण्यासाठी मंजुरी घेण्यात  आलेल्या पत्रावर चक्क तत्कालीन ... ...

सोलापूर सिध्देश्वर यात्रा; नंदीध्वज मार्गाची खड्ड्यातून सुटका, मात्र केबल्स अन् फांद्यांचा अडथळा - Marathi News | Solapur Siddheshwar Yatra; Getting rid of the Nandi flag from the pothole, but cables and obstacles | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर सिध्देश्वर यात्रा; नंदीध्वज मार्गाची खड्ड्यातून सुटका, मात्र केबल्स अन् फांद्यांचा अडथळा

सोलापूर :  सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदीध्वज मार्गांवरील खड्डे यंदा स्मार्ट सिटीच्या कामांमुळे नामशेष झाले आहेत़ वर्षानुवर्षे असलेल्या खड्ड्यांच्या समस्येतून यंदा ... ...

सोलापूर महानगरपालिकेसाठी दोनशे कोटी आणा, अन्यथा लोकसभेला खरं नाही : भाजप नगरसेवकांचा आग्रह - Marathi News | Bring 200 crores for Solapur Municipal Corporation, otherwise the Lok Sabha is not true: BJP urges corporators | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महानगरपालिकेसाठी दोनशे कोटी आणा, अन्यथा लोकसभेला खरं नाही : भाजप नगरसेवकांचा आग्रह

सोलापूर : महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे नगरसेवकांना शहर विकासासाठी निधी मिळत नाही. राज्य शासनाने खास बाब म्हणून ... ...

संकल्प नववर्षाचा ; दुहेरी पाईपलाईन, स्मार्ट सिटीची कामे करणार : अविनाश ढाकणे - Marathi News | Resolution New Year; Double Pipeline, Will Work For Smart City: Avinash Dhakane | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संकल्प नववर्षाचा ; दुहेरी पाईपलाईन, स्मार्ट सिटीची कामे करणार : अविनाश ढाकणे

सोलापूर : आगामी वर्षात दुहेरी पाईप लाईनचे काम पूर्ण करणार शिवाय स्मार्ट सिटी योजनेतील कामे आणि एलईडी, स्मार्ट क्लास ... ...

लोकमत इनिशिएटिव्ह; कचरा हटविण्यासाठी रस्त्यावर लावणार फलक  - Marathi News | Lokmat Initiative; Road to remove the waste | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकमत इनिशिएटिव्ह; कचरा हटविण्यासाठी रस्त्यावर लावणार फलक 

सोलापूर : महापालिकेच्या प्रभाग नऊमधील सिव्हिल चौक, कुचन नगर आणि प्रभाग क्र. चारमधील सम्राट चौक, हनुमान नगर या भागातील ... ...

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील मंदिरेही आकर्षक दीपमाळांनी होणार प्रकाशमान - Marathi News | Solapur Siddheshwar Yatra; The lamps on the Nandi flag procession route will also be seen by the attractive lamp | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील मंदिरेही आकर्षक दीपमाळांनी होणार प्रकाशमान

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त घरांवर, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्याबाबत वीरशैव व्हिजनने हाती घेतलेल्या जनजागृती मोहिमेत अनेक ... ...

सोलापुरातील स्मार्ट रोड, हुतात्मा बागेचे काम वेळेत पूर्ण न करणाºया ठेकेदारावर दंडात्मक कारवाई  - Marathi News | Penalties for Solar Road, Solidarity Complex, Contractor not completed in time. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील स्मार्ट रोड, हुतात्मा बागेचे काम वेळेत पूर्ण न करणाºया ठेकेदारावर दंडात्मक कारवाई 

सोलापूर : स्मार्ट रोड आणि हुतात्मा बागेतील कामांना विलंब लावल्याप्रकरणी सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन कंपनीने पुण्याच्या निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीवर दंडात्मक ... ...

 लोकमत इनिशिएटिव्ह; जिथे कचरा साचतो तो परिसर नगरसेविका करणार सुशोभित  - Marathi News | Lokmat Initiative; Where garbage is ready, the corporation will beautify the corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : लोकमत इनिशिएटिव्ह; जिथे कचरा साचतो तो परिसर नगरसेविका करणार सुशोभित 

सोलापूर : सात रस्ता ते रेल्वे स्टेशन, वाडिया हॉस्पिटल ते कोनापुरे चाळ या भागात रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार थांबावेत. ... ...