लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर महानगरपालिका

सोलापूर महानगरपालिका

Solapur municipal, Latest Marathi News

Leprosy Day; नियतीनं केला कुष्ठरोग्यांच्या अवयवांवर हल्ला; आजूबाजूच्यांनी मारला हक्काच्या जमिनीवर डल्ला - Marathi News | Leprosy Day; It has been done to attack leprosy parts; Drawn on the grounds of killing the neighbors | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Leprosy Day; नियतीनं केला कुष्ठरोग्यांच्या अवयवांवर हल्ला; आजूबाजूच्यांनी मारला हक्काच्या जमिनीवर डल्ला

आप्पासाहेब पाटील सोलापूर : पडक्या भिंती़...ग़ळकी पत्रे...ना वीज, ना पाणी...ना अधिकारी येतात़...ना लोकप्रतिनिधी फिरकतात़.. वसाहतीसमोर घाणीचे साम्राज्य़..भटक्या कुत्र्यांचा उच्छाद़..अशा एक ... ...

सोलापुरातील गड्डा यात्रेत होम मैदानाचे तीन-तेरा वॉकिंग ट्रॅकचे नुकसान, झाडेही तोडली ! - Marathi News | Three-Thirteen Walking Track Losses on the Home Ground in Gada Yatra in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील गड्डा यात्रेत होम मैदानाचे तीन-तेरा वॉकिंग ट्रॅकचे नुकसान, झाडेही तोडली !

सोलापूर : गड्डा यात्रेच्या कालावधीत होम मैदानावरील झाडे, वॉकिंग ट्रॅक, बाकडे आदींचे तीन-तेरा होत आहेत. या नुकसानीला आम्ही जबाबदार ... ...

महापालिका सभेत राजकारण ; स्वपक्षातील मंडळींवर सोलापुरच्या महापौर संतापल्या, आमचेच लोक विरोधकांना पुरवतात रसद ! - Marathi News | Politics in the municipal meeting; Solapur Mayor Santapale on our behalf, our people provide logistics to the opponents! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिका सभेत राजकारण ; स्वपक्षातील मंडळींवर सोलापुरच्या महापौर संतापल्या, आमचेच लोक विरोधकांना पुरवतात रसद !

सोलापूर : आमच्या पक्षातील काही लोक विरोधकांना रसद पुरविण्याचे कारस्थान करतात. त्यांनी दिलेली कागदपत्रे दाखवून विरोधक सभेत माझ्यावर प्रश्नांची ... ...

Solapur tourism; सोलापुरी पर्यटनाचं ब्रँडिंग हवं ! - Marathi News | Solapur tourism; Solapuri tourism should be branded! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur tourism; सोलापुरी पर्यटनाचं ब्रँडिंग हवं !

विलास जळकोटकर सोलापूर : हजारो वर्षांची परंपरा असलेल्या सोलापूर जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक  असा समृद्ध वारसा लाभलेला आहे.  जिल्ह्याच्या आजूबाजूला ... ...

टाटा, कोयनाचे पाणी सोलापूरकडे वळवा; सर्वपक्षीय गटनेत्यांचा महापालिकेच्या सभेसमोर प्रस्ताव  - Marathi News | Turn Tata, Coonewater to Solapur; Proposal in front of municipal council of all-party group leaders | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टाटा, कोयनाचे पाणी सोलापूरकडे वळवा; सर्वपक्षीय गटनेत्यांचा महापालिकेच्या सभेसमोर प्रस्ताव 

सोलापूर : राज्य शासनाने टाटांच्या ताब्यात असलेली धरणे आणि सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वळविण्यास मंजुरी द्यावी, ... ...

सोलापुरातील परिवहन कर्मचाºयांचा संप कायम, पगारासोबतच आता व्यवस्थापकांना हटविण्याची मागणी - Marathi News | The transport workers of Solapur are in constant touch, along with the salary, are now demanding the removal of managers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील परिवहन कर्मचाºयांचा संप कायम, पगारासोबतच आता व्यवस्थापकांना हटविण्याची मागणी

सोलापूर : दोन महिन्यांचा थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी महापालिका परिवहन उपक्रमाच्या कर्मचाºयांनी मंगळवारपासून सुरू केलेला संप दुसºया दिवशीही ... ...

७२ टक्के सोलापूरकर म्हणाले, उठा-बशाची शिक्षा योग्यच; काही जणांनी दाखविला पालिका कर्मचाºयांचाही तोबरा... - Marathi News | 72 percent Solapur said, "The punishment for picking is right; Some people even showcased the number of municipal employees ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :७२ टक्के सोलापूरकर म्हणाले, उठा-बशाची शिक्षा योग्यच; काही जणांनी दाखविला पालिका कर्मचाºयांचाही तोबरा...

सोलापूर : महापालिका इंद्रभवन इमारतीच्या परिसरात थुंकणाºया युवकाला आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी उठा-बशा काढण्याची शिक्षा ठोठावणे योग्य आहे, ... ...

महापालिकेची ऐपत नसल्याने ठेकेदारांचा बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामास नकार - Marathi News | Necessary of construction of Balasaheb Thackeray memorial of contractors due to Municipal Corporation's discretion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिकेची ऐपत नसल्याने ठेकेदारांचा बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामास नकार

सोलापूर : महापालिकेची आर्थिक ऐपत नसल्याने स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे १० कोटी ९५ लाख रुपयांचे काम एकही ... ...