लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय

Solapur collector office, Latest Marathi News

पावसाच्या पाण्याने बोरामणी येथील शेततळ्यात पावणेदोन कोटी लिटर पाणी भरले - Marathi News | With rain water, Bormani's land was filled with a paddy of one million liters of water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावसाच्या पाण्याने बोरामणी येथील शेततळ्यात पावणेदोन कोटी लिटर पाणी भरले

सोलापूर : सोलापूर म्हटले की दुष्काळी जिल्हा अशी ओळख. यंदा तर ५० टक्केही पाऊस नसल्याने सगळीकडे पाणीटंचाईच. अशा परिस्थितीत ... ...

नियम मोडत कासेगाव शिवारात मुरूम, खडीचे उत्खनन; शेतकºयांच्या बोअर, विहिरी आटल्या - Marathi News | Murmur, Khadhi excavation at Kasegaon Shivar; Boar of wells, wells, wells | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नियम मोडत कासेगाव शिवारात मुरूम, खडीचे उत्खनन; शेतकºयांच्या बोअर, विहिरी आटल्या

प्रभू पुजारी/मोहन डावरे  पंढरपूर : सांगोला-पंढरपूर या मार्गाचे दोन पदरीकरण व काँक्रिटीकरण सुरू आहे. ठेकेदाराने या रस्त्याच्या कामासाठी कासेगाव ... ...

मोदींच्या हस्ते उर्दू घरचे भूमिपूजन व्हावे; सोलापुरच्या महापौरांनी पाठविले मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Modi should be the house builder of Urdu house; Letter to the Chief Minister of Solapur Mayor sent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींच्या हस्ते उर्दू घरचे भूमिपूजन व्हावे; सोलापुरच्या महापौरांनी पाठविले मुख्यमंत्र्यांना पत्र

राकेश कदम सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारी रोजी शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. या दौºयात पंतप्रधानांच्या ... ...

दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातील बारा गावांची तहान भागतेय आठ टँकरवर - Marathi News | Due to the drought-hit Solapur district, the tension of the twelve villages of the eight tankers is going on | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातील बारा गावांची तहान भागतेय आठ टँकरवर

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे ऐन थंडीच्या दिवसातच ग्रामिण भागात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी गावात ... ...

सोलापूर जिल्ह्यातील १५ हजार घरकुलांसाठी ६० कोटींची मोफत वाळू - Marathi News | 60 crores of free sand for 15 thousand homes in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील १५ हजार घरकुलांसाठी ६० कोटींची मोफत वाळू

संतोष आचलारे सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकूल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या ... ...

साठ वर्षांपासून इकबाल मैदान मालकाची वयोवृद्ध वारसदार झगडतेय ब्रिटिश हुकूमनाम्याच्या विरोधात  - Marathi News | For the last sixty years, the elderly heirs of Iqbal Maidan owner are fighting against the British dictator | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साठ वर्षांपासून इकबाल मैदान मालकाची वयोवृद्ध वारसदार झगडतेय ब्रिटिश हुकूमनाम्याच्या विरोधात 

समीर इनामदार  सोलापूर : स्वातंत्र्यापूर्वी १९३४ साली खरेदी केलेली जागा १९३६ साली इंग्रज सरकारने ताब्यात घेतल्यानंतर या हुकूमनाम्याविरोधात गेल्या ... ...

सोलापुरातील हेल्मेट सक्ती रद्दची याचिका न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Court rejects plea for cancellation of helmet in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील हेल्मेट सक्ती रद्दची याचिका न्यायालयाने फेटाळली

सोलापूर : गेल्या दहा दिवसांपासून चर्चेत असलेल्या हेल्मेट सक्ती रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेची बुधवारी दिवाणी न्यायालयात वरिष्ठ स्तर ... ...

तब्बल अडीच तास टीव्हीसमोर बसूनही सोलापुरातील लाभार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद नाहीच - Marathi News | Not long after sitting in front of TV for about two and a half hours, beneficiaries of Solapur are not in touch with the Chief Ministers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तब्बल अडीच तास टीव्हीसमोर बसूनही सोलापुरातील लाभार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद नाहीच

सोलापूर : मुख्यमंत्री आपल्याशी संवाद करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाभरातील सुमारे २५ ते ३० घरकूल लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ ... ...