लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर शहर पोलीस

सोलापूर शहर पोलीस

Solapur city police, Latest Marathi News

व्याजाने घेतलेली रक्कम न दिल्याने सोलापुरातील दोघांचे अपहरण - Marathi News | Two abducted in Solapur due to non-payment of interest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :व्याजाने घेतलेली रक्कम न दिल्याने सोलापुरातील दोघांचे अपहरण

सोलापूर : स्थळ जुना तुळजापूर नाका जवळील पूल... पांढºया रंगाच्या कारमधून चौघे इसम आले.. त्यांनी वडिलांनी घेतलेल्या व्याजाचे पैसे ... ...

रोज चार हजार रुपयांवर तरुणीला वेश्या व्यवसाय करायला लावणारी रजिया आन्टी अखेर गजाआड ! - Marathi News | Razia Anty is finally going to the prostitute business for Rs 4000 per day. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रोज चार हजार रुपयांवर तरुणीला वेश्या व्यवसाय करायला लावणारी रजिया आन्टी अखेर गजाआड !

शास्त्रीनगर परिसरात कारवाई : भरवस्तीत चालायचा खुलेआम व्यापार; एकीस पोलीस कोठडी ...

कत्तलखान्याच्या बातमीवरून जमावाने सोलापुरातील पत्रकारावर केला प्राणघातक हल्ला - Marathi News | The mob attacked the journalist in Solapur from the slaughter house | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कत्तलखान्याच्या बातमीवरून जमावाने सोलापुरातील पत्रकारावर केला प्राणघातक हल्ला

सोलापूर : शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यासंदर्भातील वृत्त वाहिनीवरून प्रसारित केल्याच्या कारणावरून शनिवारी सोलापुरात एका जमावाने पत्रकारासह त्याच्या मित्रावर ... ...

‘लोकमत’च्या वृत्तानंतर सोलापुरातील शिवाजी चौकाने घेतला मोकळा श्वास - Marathi News | After the 'Lokmat' report, Shivaji Chowk took a breather in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत’च्या वृत्तानंतर सोलापुरातील शिवाजी चौकाने घेतला मोकळा श्वास

वाहतूक शाखेचा चोख बंदोबस्त : रस्त्यावर उभारणाºया रिक्षांना केले बाजूला; एस.टी. बसना वळवले सम्राट चौकमार्गे ...

ट्रॅक्टर चालवताना डुलकी लागली अन् कान तुटला; तांदुळवाडीजवळील अपघात - Marathi News | When the tractor ran nude and the ear broke; Accident near Tandulwadi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ट्रॅक्टर चालवताना डुलकी लागली अन् कान तुटला; तांदुळवाडीजवळील अपघात

सोलापूर : वाहन चालवताना कधी कधी जीवावर बेतू शकते याचं प्रत्यंतर मंगळवारी पहाटे एका ट्रॅक्टर चालकाला आले. ऊस घेऊन ... ...

‘एमबीबीएस’साठी सोलापुरातील शिक्षकाला घातला पन्नास लाखाचा गंडा - Marathi News | For the MBBS, a teacher of Solapur teacher fined fifty lacs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘एमबीबीएस’साठी सोलापुरातील शिक्षकाला घातला पन्नास लाखाचा गंडा

तोतया अटकेत : शिक्षक पित्याची तक्रार ...

उपाययोजना करा़...अपघात रोखा; पोलीस उपायुक्त शशिकांत महावरकर यांच्या सुचना - Marathi News | Take action ... to prevent accidents; Deputy Commissioner of Police Shashikant Mahavarkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उपाययोजना करा़...अपघात रोखा; पोलीस उपायुक्त शशिकांत महावरकर यांच्या सुचना

 पोलीस, ‘रस्ते विकास ’उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अपघातच्या स्थळांची पाहणी ...

दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस सक्षम - Marathi News | Solapur city police capable of preventing terrorist attacks | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस सक्षम

२६/११ हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण : वर्षभरात २२ मॉक ड्रील्स; गर्दीच्या ठिकाणी वॉच ...