पाकिस्तानला आणखी एक धक्का; स्टार ऑल राऊंडर T20 World Cup मधून माघारीच्या तयारीत Pune Rain: पावसाने पुणे शहराला झोडपले, मान्सूनचे आगमन; रस्त्याला नद्यांचे स्वरूप मुंबई - निकालाचं आता वेगवेगळे विश्लेषण करू नका, सगळ्यांना एका सूरात बोललं पाहिजे, फडणवीसांचा महायुतीतील नेत्यांना सल्ला मुंबई - पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि तुम्हीही थांबू नका - देवेंद्र फडणवीस सांगली - मिरजेत बनावट नोटांचा कारखाना, ५० रूपयांच्या एक लाख ९० हजारांच्या नोटा जप्त; एकाला अटक आपला सामाजिक सलोखा आणि सौहार्द जपायची जबाबदारी प्रत्येक जिल्हावासीयांची, धनंजय मुंडेंचं बीड जिल्हावासीयांना आवाहन निवडणुकीत जय-पराजय होत असतात; सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नये - धनंजय मुंडे "मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव..."; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन "नितीश कुमारांना इंडिया आघाडीने दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर"; JDU चा मोठा दावा रत्नागिरीत राेहयाेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न पुणे जिल्ह्यात तीन दिवसांत ३६ मिलिमीटर पाऊस, भात रोपवाटिकांचे काम सुरू हे सरकार टिकणार नाही, सरकार स्थापनेपासून घोटाळा सुरू - संजय राऊत "ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला मी उपोषण सुरू केलं आहे, माझ्या आंदोलनावर ठाम आहे - मनोज जरांगे पाटील ४०० पार हा नारा दिल्यामुळेच भाजपाचे सर्वत्र नुकसान झाले आहे - प्रशांत किशोर "४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले... BAN vs SL : १२५ धावांचे लक्ष्य पण संघर्ष मोठा; बांगलादेशने सामना तर श्रीलंकेनं जिंकलं मन Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी दिल्ली - नरेला औद्योगिक परिसरात एका कारखान्याला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू, सहा जण जखमी. भीषण अपघात! आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास AFG vs NZ Live : अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडला लोळवलं; राशिद-नबीने सामना गाजवला अन् विजय साकारला विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास राजस्थानमध्ये वादळामुळे 4 जणांचा मृत्यू धक्कादायक निकाल! पाकिस्ताननंतर आणखी एक तगडा संघ हरला, कॅनडाने विजय मिळवला अभिषेक शर्माचा जलवा! १८ चेंडूंत चोपल्या १०० धावा, प्रतिस्पर्धी संघाची काढली हवा, Video अमरावती - स्वच्छतेवर निधी खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा, प्रधान सचिवांचे निर्देश छत्तीसगड - नारायणपूर इथं सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ५ नक्षलवादी ठार कॅनडाचे जबरदस्त कमबॅक; आयर्लंडसमोर आव्हानात्मक लक्ष्य, निकालाने पाकिस्तानचं वाढणार टेंशन T20WC सुरू असताना ऋतुराज गायकवाडचा Video Viral; अचंबित करणारं घडलं काहीतरी मुंबई - महायुतीची बैठक संपली, येणाऱ्या विधानसभेत महायुतीचेही नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनीच केलं पाहिजे यावर एकमत मुंबई - गेल्या १० वर्षात या टोळ्यांच्या माध्यमातून भाजपानं जो दहशतवाद माजवला, हा दहशतवाद जम्मू काश्मीरमधील दहशतवादी आणि खलिस्तानी दहशतीपेक्षा मोठा - संजय राऊत संवादाचा अभाव अन् निर्णय विरोधात गेले! BCCI चा करार गमावण्यावर श्रेयस अय्यर व्यक्त झाला मुंबई - नवनिर्वाचित खासदारांनी आपल्या मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा करून दुष्काळग्रस्तांना आधार द्यावा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सूचना