विशेष सीबीआय कोर्टाचे दिवंगत न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूबाबत त्यांचा मुलगा अनुज लोया यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या मृत्यूबाबत आमचा कुणावरही संशय नसल्याचे स्पष्टीकरण दिले ...
सोहराबुद्दीन शेख प्रकरणात सुनावणी करत असलेले न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्युबाबत न्यायमूर्ती लोयांचा मुलगा अनुज याने आज प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. ...
स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ‘न भूतो...’ अशा घटनेने शुक्रवारी न्यायसंस्थेसह देश हादरून गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या 4 ज्येष्ठतम न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन, सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर, तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील खंडपी ...
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याविरोधात बंडाचा पवित्रा घेतलेल्या 4 न्यायाधीशांच्या आरोपांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गंभीर असल्याचं म्हटलं आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांमधल्या वादानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसनं बैठकीचं आयोजन केलं आहे. ...
पत्रकार परिषद बोलावताना आम्हाला अजिबात आनंद होत नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून न्यायव्यवस्थेत जे काय सुरु आहे, ते व्यथित करणारं आहे. सुप्रीम कोर्ट प्रशासनाचं कामकाज सुरळीत होत नाही. न्याय व्यवस्थेत भ्रष्टाचार वाढला आहे. ...
आम्ही आमचा आत्मा विकला आहे असं उद्या कोणी म्हणू नये, न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाही टिकणार नाही. देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. ...
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज, शुक्रवारी सुनावणी झाली ...