म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची जबरदस्त चर्चा आहे. रोज सोशल मीडियावर कोणत्याना कोणत्या स्टारकिड्सचा फोटो व्हायरल होत असतो. आमच्या हातीसुद्धा अशाच एका स्टारकिड्सचा फोटो लगाला आहे. ...
सैफची बहीण सोहाने सोशल मीडियावर सगळ्यांचा फोटो शेअर करून त्यांच्या हॉलिडे बाबत सांगितले आहे. सोहाने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला सैफ, करिना, कुणाल, सोहा, इनाया आणि तैमूर स्विमिंग पूलमध्ये दिसत ...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी रक्षाबंधन फार दणक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सैफ आणि सोह अली खान यांच्यासोबतच यांच्या मुलांनीही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. ...