म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Fitness Tips And Beauty Tips Shared By Soha Ali Khan: अभिनेत्री सोहा अली खान ४६ वर्षांची असेल असं तिच्याकडे पाहून मुळीच वाटत नाही. बघा सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी ती नेमकं काय करते... ...
Actress Soha Ali khan about her Upbringing and how she learn Parenting from her parents : आई वडीलांकडून पालकत्त्वाबाबत काय शिकली हे सांगताना सोहा म्हणते... ...
Viral Video of Soha Ali Khan's Daughter: आपल्याकडून थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी तेवढ्या काही मिनिटांत लहान मुलं काय काय पराक्रम करून ठेवू शकतात, याचा अनुभव जवळपास प्रत्येक पालकानेच घेतलेला असतो. ...
Fitness Tips By Soha Ali Khan: अभिनेत्री सोहा अली खानचे वर्कआऊट व्हिडिओ हा नेहमीच एक चर्चेचा विषय असतो. आता सध्या तिचा असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर गाजतो आहे. ...