जगातील स्टार फुटबॉलपटूंनी त्यांच्या लहानपणी कसा सराव केला असेल, याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातला चिमुरडा ज्या पद्धतीने फुटबॉल खेळतोय, ते पाहून थक्क व्हायला होतं. ...
कोकणातील शोषित, पीडित कामगारांचा व तरुणांचा रोजगाराचा प्रश्न भैरीभवानी प्रतिष्ठान संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सोडविला जाईल. त्यासाठी आपल्या संघटनेचा प्रयत्न राहणार असून माझ्या कामगार संघटनेची संपूर्ण ताकद अतुल रावराणे त्यांच्या सामाजिक आणि राजकीय ...
सुनेबरोबरच तिच्या माहेरहून आलेल्या गायीचे डोहाळ जेवण करून आनंद साजरा करण्याचा अनोखा प्रकार खातगुण येथील लावंड कुटुंबीयांनी केला. सध्या या अनोख्या डोहाळ जेवणाची चर्चा या परिसरात आहे. ...
कोल्हापूर शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापना, दुकाने आदींमध्ये होणाऱ्या कचऱ्यांचे वर्गीकरणकृत काम ‘ एकटी ’ करीत आहे. त्यात कचरा विलगीकरण व शुल्क न दिल्यास हे काम सुरु ठेवणे आव्हानात्मक ठरत आहे. तरी या करीता सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन संस्थेच्या ...
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संदर्भात व्हायरल ‘त्या’ व्हीडीओची महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे. हा तपास महिला आयपीएस अधिका-यामार्फत करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी याच्या विळख्यात सापडले असताना त्यावर अनोळखी संवाद हा कुठल्याही तरुण किंवा तरुणीला संकटात अडकवतो आहे ...