लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डसाठी तयार केले २२ नियम, यादी पाहून चक्रावून जाल! - Marathi News | Girlfriend gives her boyfriend list of 22 rules and people can't handle what she says | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डसाठी तयार केले २२ नियम, यादी पाहून चक्रावून जाल!

सोशल मीडियात सध्या एका गर्लफ्रेन्डची बॉयफ्रेन्डसाठी तयार केलेली नियमांची यादी व्हायरल झाली आहे. या यादीत एका मुलीने एक-दोन नाही तर चक्क २२ नियम तयार केले आहेत. ...

Video: कॅमेरा बघून हत्ती संतापला, पर्यटकांच्या कारवर केला हल्ला! - Marathi News | African elephant attacks tourist vehicle viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: कॅमेरा बघून हत्ती संतापला, पर्यटकांच्या कारवर केला हल्ला!

जंगलात वेगवेगळे प्राणी पाहताना त्यांचे फोटो काढण्याचे काम यूरोप आणि जपानमधील काही पर्यटक करत होते. हे पर्यटक दक्षिण आफ्रिकेतील जंगलात फिरत होते. ...

Mcdonald’s च्या टोमॅटो सॉसमधून जिवंत किडे, व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Mcdonald's customer claims maggots inside ketchup dispenser, watch Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Mcdonald’s च्या टोमॅटो सॉसमधून जिवंत किडे, व्हिडीओ व्हायरल!

Mcdonald मध्ये जाऊन आपल्या आवडत्या पदार्थांवर ताव मारणे हे सर्वांनाच आवडतं. त्यावर टोमॅटो सॉस घेऊन त्याची चव आणखीन चांगली करणं हेही सर्वांना आवडतं. ...

शरीर की रफ बुक? या व्यक्तीच्या अंगावर तब्बल 600 टॅटू! - Marathi News | tattoo obsession this uk man spent 27 lakh over 600 tattoos on his body says he is not done yet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शरीर की रफ बुक? या व्यक्तीच्या अंगावर तब्बल 600 टॅटू!

'सस्ती चीजों का शौक हम भी नही रखते' हे वाक्य अनेकदा आपण ऐकतो. अनेकदा आपले शौक पूर्ण करण्यासाठी अनेकजण हवे तेवढे पैसे मोजण्यासाठी तयार असतात. बऱ्याचदा तर बक्कळ पैसे मोजून आगळे-वेगळे शौक पूर्ण करण्यात येतात. ...

Video : पंजाबमधील या आजोबांची कबड्डी तरुणांनाही लाजवेल! - Marathi News | watch video of old man kabbadi match of Punjab | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : पंजाबमधील या आजोबांची कबड्डी तरुणांनाही लाजवेल!

कबड्डी हा खेळ तसा सर्वांच्याच आवडीचा...अनेक तरुणांना तुम्ही हा रांगडा खेळ खेळताना पाहिले असेल. त्यांचा रोमांचक खेळ पाहून तुम्ही उत्साहीत झाले असाल. ...

का लोक कुठेही पडून काढताहेत फोटो? सोशल मीडियात फोटोंचा धुमाकूळ - Marathi News | Falling Star 2018 challenge is the latest viral trend on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :का लोक कुठेही पडून काढताहेत फोटो? सोशल मीडियात फोटोंचा धुमाकूळ

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात वेगवेगळे चॅलेन्ज धुमाकूळ घालत आहे. काहींना हे चॅलेंजेस चांगलीच महागात पडली आहेत. ...

गुहेत राहणारा बनला सेलिब्रिटी, परदेशी महिला येतात त्याला भेटायला! - Marathi News | The cave man became internet sensation after began to document holistic off the grid lifestyle | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :गुहेत राहणारा बनला सेलिब्रिटी, परदेशी महिला येतात त्याला भेटायला!

जेव्हा दोन वर्षाच्या मुलाने ७० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या नोटा कटिंग मशीनमध्ये टाकल्या! - Marathi News | US 2 year old boy shreds more than 1000 dollar notes | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जेव्हा दोन वर्षाच्या मुलाने ७० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या नोटा कटिंग मशीनमध्ये टाकल्या!

कल्पना करा की मोठ्या मेहनतीने तुम्ही ७० हजार रुपयांयी रक्कम बचत केली. जेणेकरुन त्यातून तुमची एखादी गरज भागवता येईल. ...