लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्नेहा चव्हाण

स्नेहा चव्हाण, मराठी बातम्या

Sneha chavan, Latest Marathi News

अभिनेत्री स्नेहा चव्हाणने अभिनेता स्वप्नील जोशीच्या 'लाल इश्क' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यानंतर आता ती 'हृद्यात समथिंग समथिंग' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अनिकेत विश्वासराव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
ही ग्लॅमरस अभिनेत्री आहे मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी - Marathi News | Aniket Vishwasrao's wife Sneha Chavan is so Beautiful | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही ग्लॅमरस अभिनेत्री आहे मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी

ही अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रीय असून ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ...

अनिकेत विश्वासराव व स्नेहा चव्हाण यांच्या विवाह सोहळ्यातील हे फोटो पाहिलेत का? - Marathi News | Have you seen these photos of Aniket Vishwasrao and Sneha Chavan's wedding ceremony? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिकेत विश्वासराव व स्नेहा चव्हाण यांच्या विवाह सोहळ्यातील हे फोटो पाहिलेत का?

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता अनिकेत विश्वासराव व अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांचा विवाह सोहळा नुकताच पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडला. ...

Exclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत - Marathi News | Exclusive: Aniket Vishwasrao gets married today with this actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत असताना आता मराठी सिनेसृष्टीतील एक जोडी लग्नबेडीत अडकणार आहे. ...

अनिकेत विश्वासराव व स्नेहा चव्हाण पहिल्यांदाच झळकणार ह्या चित्रपटात - Marathi News | Aniket Vishwasrao and Sneha Chavan will be seen for the first time in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिकेत विश्वासराव व स्नेहा चव्हाण पहिल्यांदाच झळकणार ह्या चित्रपटात

नुकतीच सोशल मीडियावरून अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका जाधव यांची कॅरेक्टर पोस्टर्स प्रदर्शित झाली आहेत. ह्याशिवाय अजून कोण ह्या सिनेमात आहेत, याविषयी सध्या उत्सुकता आहे. ...