प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी अद्याप मिळाली नसल्याने रेती घाटांचे लिलाव झालेले नाही. त्यामुळे रेती माफिये याचा फायदा घेत असल्याचे चित्र आहे. गोंदिया तालुक्यातील मुरदाडा, सायटोला घाटावरुन दररोज रात्रीच्या सुमारास १० ते १५ ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहत ...
भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, सूर, बावनथडी या नद्यांसह इतर घाटांवर मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे. महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी रेतीघाटाचे लिलाव केले जातात. मात्र गत काही महिन्यांपासून जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव रखडले आहेत. त्यामुळे तस ...
लॉकडाऊन वाढण्याची अफवा पसरवून शहरातील दारूविक्रेते कर्मचाऱ्यांच्या मदतीने दारूची तस्करी करीत आहेत. तीन ते चार पट किमतीने दारूची विक्री सुरू आहे. या परिस्थितीत बनावट दारूचाही सुळसुळाट वाढला आहे. ...
अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द कारवाईस गेलेल्या पथकावर वाळूतस्करांनी दगडफेक केली. तसेच कारवाईसाठी येणा-या कर्मचाऱ्यांना वाळूतच पुरण्याची धमकी दिली ...